scorecardresearch

गणेश ठोंबरे

गणेश ठोंबरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘उपसंपादक’ पदावर कार्यरत आहेत. त्यांना राजकीय विषयांवर लेखनाची आवड आहे. त्यांनी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहिल्यानगर येथून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर अहिल्यानगर येथील ‘लोकमंथन’ दैनिकासह लेट्सअप मराठी, सकाळ, सरकारनामा या डिजिटल मीडियात काम केलं आहे. त्यांनी डिजिटल मीडियात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख, व्हिडीओ इत्यादी कामांचा त्यांना अनुभव आहे. लेखनासोबतच त्यांना वाचनाची देखील आवड आहे. एकूण अनुभव : ६ वर्ष. पूर्वीचा अनुभव : दैनिक लोकमंथन, लेट्सअप मराठी, सकाळ, सरकारनामा. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२४ पासून कार्यरत. गणेश ठोंबरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य प्रीमियम स्टोरी

Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल? यावर आता अमोल मिटकरी यांनी मोठं भाष्य केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या