इतके काही झाल्यानंतर आणि त्यापेक्षा बरेच काही सांगितले गेल्यानंतर अजूनही कोणी तरी कोणाला तरी मिठीत घेऊ इच्छितात..
इतके काही झाल्यानंतर आणि त्यापेक्षा बरेच काही सांगितले गेल्यानंतर अजूनही कोणी तरी कोणाला तरी मिठीत घेऊ इच्छितात..
करोनाचा मुकाबला करण्यासाठी स्वीडनचं धोरण इतरांसारखं अजिबात नव्हतं.
फर्ग्युसन यांनी तयार केलेल्या प्रारूपाच्या आधारे अमेरिकेतही मरणाऱ्यांचे भाकीत वर्तवणाऱ्यांचे पेव फुटले.
जे आपल्याला लाखोंच्या संख्येने लागतील असे सांगितले जात होते त्या व्हेंटिलेटर्सची गरज फक्त १.१ टक्के रुग्णांनाच लागली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये चीनची निर्यात ८.२ टक्क्यांनी वाढली.
संधिवात, अंगावरच्या चट्टय़ांचा त्वचाविकार (सोरायसिस), हेपटायटिस-सी म्हणजे विशिष्ट प्रकारची कावीळ, एबोला, पचनसंस्थेचा विकार..
रु. २,२५,००० कोटी! इतका खर्च आहे करोनाची लस तयार करण्यासाठी. तोदेखील सुमारे. म्हणजे यात वाढच होण्याची शक्यता.
जगातले वैद्यकतज्ज्ञ गेली तब्बल ४० वर्ष झगडतायत. पण या आजाराला रोखणारी लस अजूनही काही तयार होऊ शकलेली नाही.
साथीच्या आजारात तुलनेनं ताज्या असलेल्या एबोलाची लस तयार होईपर्यंत पाच वर्ष लागली.
सर्वसाधारणपणे आरोग्य, औषध हे मुद्दे राजकारणाच्या पलीकडचे असतात असे आपण मानतो. पण वास्तव किती वेगळे आहे
रेमडेसिवीर या औषधास करोनावरचं प्रभावी औषध म्हणून एकदाची मान्यता मिळाली
लग्न हा प्रकारच मुळी अंतर कमी करण्याचा.. पण करोना नेमका या मार्गाच्या तोंडावरच येऊन बसला. सगळेच मार्ग बंद.