
भारतीय बँकांची सध्याची जी अवस्था आहे तीमागे काँग्रेसचा वाटा मोठा आहे यात तिळमात्र शंका नाही.
भारतीय बँकांची सध्याची जी अवस्था आहे तीमागे काँग्रेसचा वाटा मोठा आहे यात तिळमात्र शंका नाही.
१४ वर्षांपूर्वी २००४च्या मार्च महिन्यात या दुकानाचे संस्थापक टीएन शानबाग यांची मुलाखत घेतली होती.
जगभरात उद्योग आणि कामगार विश्व यांचा चेहरामोहरा आणि अर्थकारणही पार बदलून गेलंय.
शहरीकरणाचा अचाट वेग हा असा अजाणतेपणाने झालेला प्रयत्न! म्हणजे ‘इंडिया’ हा शहरांत राहतो आणि ‘भारत’ हा खेडय़ांत.
खूप वर्षांपूर्वी.. म्हणजे पत्रकारितेत येऊन चार-पाच वर्षही झाली नव्हती तेव्हा..
बीजिंग ऑलिम्पिकनंतर चीनमधल्या अनेक शहरांनी या कंपनीकडनं कॅमेरे घ्यायला सुरुवात केली.
आपण जगातले सर्वाधिक मोबाइलधारी देश. म्हणजे आपल्या महानपणावर शिक्कामोर्तबच तसं.