
सुब्रमण्यन जे बोलायचं नसतं ते बोलले. विषय होता शेतकरी.
गोव्यात गेल्यानंतर काही महिन्यांनीच गोविंदराव तिकडे येणार होते. आदल्या दिवशी फोन आला.
खरे तर हे प्रकरण होतं आगीचं. संशय घ्यावा असंही त्यात काहीच नव्हतं.
संघाच्या कृपेने त्यांच्याकडे डाव्यांसारखेच तळागाळापर्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत
तोही एक सिनेप्रेमी होता. एकदा एका दुकानदाराने त्याचा अपमान केला.
अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकत घेतलं आणि त्याच्या निर्मितीचा कारखानाच सुरू केला.
या लेखाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होते. अमेरिकी निवडणूक निकालांचा दुसरा दिवस.