
कुणी फोन केला हे जाणून घेण्यासाठी मोबाइलमध्ये ‘ट्र कॉलर’ हे सॉफ्टवेअर वापरत असतो.
कुणी फोन केला हे जाणून घेण्यासाठी मोबाइलमध्ये ‘ट्र कॉलर’ हे सॉफ्टवेअर वापरत असतो.
पॉवर बँक घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा. याबाबत पुनीत गुप्ता यांनी लिहिलेला लेख.
नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण २०१५ मध्ये अनेक योजनांचा समावेश असून या धोरणाचा उपयोग या क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी नाशिकला होणार
दसऱ्याच्या दिवशी नागपुरात होणारे दोन कार्यक्रम साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणारे असतात.
प्रिया दत्त यांनी सोनावे गावात सौर ऊर्जा दिवे आणि विद्यार्थ्यांसाठी ई लर्निगचीे सुविधा उपलब्ध करून दिली.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ने प्रसिद्ध केलेल्या विक्रीच्या आकडेवारीतून हे निष्पन्न झाले आहे.
रोषणाईच्या खर्चावरून मध्ये रेल्वे आणि राज्याचे ‘पर्यटन विकास महामंडळ’ यांच्यातील कवित्व अजूनही संपलेले नाही.
गर्दीच्या वेळी रेल्वे मार्गावर सर्रास घडणाऱ्या पाकिटमारीच्या तुलनेत भ्रमणध्वनी चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी मुंबई, ठाणे परिसरांतील १२ ढोलपथके स्पर्धेत सहभागी झाली होती.
दीपिकाने अजिबात वेळ न दवडता माध्यमांना त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर देऊन सर्वांना गप्प केले.
ठण ठण गोपाळ सिनेमाला बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनीही पसंतीची पावती दिली आहे.