
एस्सेल समूहाची झी एंटरटेन्मेंट ही भारतातील शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिलीच माध्यम कंपनी आहे.
एस्सेल समूहाची झी एंटरटेन्मेंट ही भारतातील शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिलीच माध्यम कंपनी आहे.
मुलाखतीसाठी उमेदवाराने परिधान केलेल्या पेहरावातून, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू अभिव्यक्त होत असतात.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या खुल्या संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वष्रे आहे.
शेअर बाजाराचा तत्कालीन कल लक्षात घेऊन बाजारात दुर्लक्षित राहिलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड म्हणजे काँट्रा फंड.
मद्यपी महिलेची मोटार गर्दीत घुसून झालेल्या अपघातात चार जण मरण पावले आहेत.
तांत्रिकाची भेट घेऊन, जादूटोणा करून कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला नरेंद्र मोदी यांनी आज नीतिशकुमारांना हाणला.
मुलाखती हे या कुरणाचे पहिले प्रवेशद्वारच बंद करून एका वेगळ्या प्रयोगास सुरुवात होणार आहे.
सतलूज क्लबमधील कार्यक्रमात पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्याशी गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे.
अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी #NOTTO ची स्थापना करण्यात आली.
गुडगावमध्ये एका खुल्या नाट्यगृहात सुरु असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमास शिवसेनेने उधळून लावले आहे.
विराटने त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह विजयाचे सेलिब्रेशन केले.