
बाटाबद्दल निदान भारतीय गुंतवणूकदारांना तरी सांगायची गरज नाही.
बाटाबद्दल निदान भारतीय गुंतवणूकदारांना तरी सांगायची गरज नाही.
पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेत उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ या सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
परंतु सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे काय आहे?
प्राप्तिकर खात्याकडून, ज्यांनी विवरणपत्र भरले असेल किंवा भरले नसले तरी, काही कारणासाठी पत्र, नोटीस किंवा विचारणा होते.
अर्जदारांनी कुठल्याही विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
डीएसपी ब्लॅकरॉक बॅलेन्स्ड फंडाची पहिली एनएव्ही २७ मे १९९९ रोजी जाहीर झाली.
ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना जीवदान मिळाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सनातनच्या हिटलिस्टवर असल्याचे मत श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
‘वस्त्रहरण‘ या गाजलेल्या नाटकाचे लेखन गवाणकर यांनी केले आहे.
हार्दिक पटेल यांना आज राजकोट स्टेडियममध्ये घुसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समाजाचे प्रतिनिधी असलेल्या सर्वांनी अशा प्रकरणांत अधिक व्यापक आणि स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.