
विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला.
विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला.
भाजप नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून अमित शहांनी त्यांना ताकिद बजावली आहे.
राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात.
‘ते आठ दिवस’ या सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च नुकतंच मोठ्या दिमाखात करण्यात आलं.
विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गाय तस्कराला जमावाने मारहाण केल्याने ठार झाल्याची घटना घडली आहे.
प्रकाशम जिल्ह्यात व-हाडींना घेऊन जाणारी बस आणि ट्रकच्या धडकेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शाहरुखचे बॉलीवूडवर वर्चस्व असण्यामागचे कारण यावेळी त्याच्या भाषणातून उलगडले.
तुमच्या मुलाच्या कलाकौशल्याला स्टारडम पर्यत नेण्याकरिता जो मार्ग आहेत ,त्यात कोणतेही मध्यस्थ नाहीत .
स्वप्निल आणि मुक्ताने या गीत प्रकाशनानंतर महाविद्यालयातील तरुणांनी विचारल्यालेल्या अनेक प्रश्नांना मनमुराद उत्तरे दिली.
राजवाडे हे एक सोन्याच्या दागिन्यांचे प्रतिष्ठित असे उच्चभ्रू पिढीजात व्यापारी. तीन पिढ्यांचं मोठं कुटुंब.
अमोल अरविंद भावे दिग्दर्शित धमाकेदार मराठी ‘वीरात वीर मराठा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.