
अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १० ते ११ वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १० ते ११ वर्षांच्या दरम्यान असावे.
घराचं एकूणच व्यवस्थापन करण्याची, महिन्याच्या बजेटमधे घर चालवण्याची कला आणि दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते.
शेअर बाजार ही अशी जागा आहे, की जेथे सतत काही ना काही घडत असते.
नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या थर्मल प्लँट इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू
विजेंदर सिंगने व्यावसायिक क्षेत्रातील पदार्पणातच शानदार विजय मिळवित झकास सलामी केली आहे.
विजयासह आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले.
मला शेती कळत नाही पण शेतक-यांचे अश्रू कळतात, शेतक-यांना कर्जातून मुक्त केलेच पाहिजे.
भारतीय गोलंदाज आर अश्विनच्या जागी संघात हरभजन सिंगची वर्णी लागल्याचे वृत्त आहे
दिवसरात्र मी सोशलमिडियावर स्वतःबद्दलची माहिती देत असतो. त्यामुळे आता मीदेखील पत्रकार झालोय असे वाटतेयं.
बी डिव्हिलियर्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतापुढे ३०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
नक्षलग्रस्त कैमूर भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे.