scorecardresearch

चैताली गुरव

पत्नीच्या शरीरावर सत्ता गाजवणारी पुरूषी मानसिकता दर्शविणारे ‘मन की बात….’

‘मन की बात’ ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळते.

३० लाखांपर्यंतच्या घरासाठी आता ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळणार

माफक दरातील घर खरेदीला प्रोत्साहनाच्या सरकारच्या धोरणाला सुसंगत असा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला.

व्याजदर कपातीचा पूर्ण लाभ कर्जदारांपर्यंत निश्चित पोहोचेल

रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या अर्धा टक्का दर कपातीचा लाभ प्रत्यक्ष व्यापारी बँका त्यांच्या कर्जदारांपर्यंत पूर्ण स्वरूपात निश्चितच पोहोचवतील

आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणारा उद्योगप्रणेता ‘विको’चे गजानन पेंढरकर अनंतात विलीन

‘विको लेबोरेटरीज’चे अध्यक्ष गजाननराव केशव पेंढरकर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

महिला संचालिकेची नियुक्ती: नियमभंग करणाऱ्या ३७० कंपन्यांकडून दंडवसुली

सक्तीचे महिला संचालकांचे पद एप्रिल २०१५ च्या मुदतीपर्यंत न भरणाऱ्या कंपन्यांवर प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड बसेल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या