मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सवात बेकायदा फलकबाजीने शहर विद्रूप केल्यानंतर राजकारण्यांना आता नवरात्रोत्सवाचे निमित्त मिळाले आहे.
गेल्या दहा वर्षांत अपघातांमुळे ८० कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या कंटेनर वाहनरूपी यमदूतांचे संकट दूर होणार आहे.
स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आयुक्त नसल्याच्या कारणाने संबंधित प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
किमान सात व कमाल १३ रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सोडणारी बससेवा आजपासून सुरू होत आहे.
नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळेत दीडशे विद्यार्थी शिकत आहेत.
‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरण्याचा, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम सुरू
अपघातात मयत झालेला रोनित अश्विन चौहान ज्या शाळेत शिक्षण घेत होता
मागील वर्षी उघडकीस आलेल्या केबीसी घोटाळ्याने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना झळ सोसावी लागली.
डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्काराने नाशिक येथील डॉ. विकास गोगटे यांना सन्मानित करण्यात आले.
हॅचबॅक प्रकारात तीव्र स्पर्धा असतानाच फोर्डने त्यांच्या आधीच्याच फिगो गाडीचे नवे मॉडेल बाजारात आणले.
राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’चा प्रयोग यशस्वी करतानाच कामगारांचे हित आणि उत्पादित वस्तूंचे गुणवत्ता नियंत्रणवर लक्ष