11 August 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

सेलिब्रिटी क्रश : ‘….हा अभिषेक ठाकरे तुझा होणारा जावई’

तिने मला एकच प्रश्न विचारला हा मराठा आहे का?

कट टू कट : डिअर गौरीची जिंदगी…

तिने ‘इंग्लिश विंग्लिश’ बनवला तो तिच्या आईला सॉरी म्हणण्यासाठी.

स्वप्ना-स्वप्नीलची ‘जोशीगिरी’

स्वप्ना-स्वप्नील या खोडकर भाऊ बहिणींच्या जोशीगिरीचा सामना यापूर्वी प्रार्थना बेहेरेला करावा लागलेला.

मीरावरून होणा-या टीकांवर शाहिदचे सडेतोड उत्तर

शाहिदने मीराशी लग्न करून तिचे करियर खराब केले.

Haseena first look : श्रद्धाच्या ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चा पहिला पोस्टर

श्रद्धाचा नीडर लूक पाहावयास मिळत आहे.

‘संजय दत्तच्या चुकांमधून तरुणाईला खूप काही शिकण्यासारखे’

सध्या बॉलिवूडमध्ये चरित्रपट बनवण्यालाच अधिक प्राधान्य दिले जात आहे.

मुलाचा जन्म झाल्यावर अमिताभ यांनी नर्सला पाजली होती शॅम्पेन

ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील तो क्षण मी कसा विसरेन.

नाट्यरंग : सवाई नाटकं, सवाई प्रेक्षक

चतुरंग प्रतिष्ठान ‘सवाई एकांकिका स्पर्धा २०१७’

चित्रिकरण सुरु असताना श्रद्धाला अश्रू झाले अनावर

बहिणीला सांभाळता सांभाळता सिद्धार्थच्याही डोळ्यात शेवटी अश्रू आले.

सिने ‘नॉलेज’: जॅकी श्रॉफला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कोणी दिला होता?

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी जॅकी श्रॉफ मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होते.

बॉलीवूड अभिनेत्याने तब्बल एक वर्षानंतर केला लग्न केल्याचा खुलासा

हनीमूनसाठी त्यांनी युरोप, स्कॉटलँड, लंडन, इबिझा, बार्सेलोना आणि पॅरिस या ठिकाणांची निवड केली.

१७ फेब्रुवारीला भरणार हळुवार प्रेमाचं ‘रांजण’

या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ आणि इतरही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत.

मन जुळून यायला हृदयाची हाक लागते, पण भावना समजायला शब्दांची साथ लागते..

व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे.

‘लग्न करण्यासाठी माझ्यावर कोणताच दबाव नाही’

आई अजूनही मला विचारते, बाळा तू अजूनही काम करतोयस?

बदला घेण्यासाठी रणबीर-कतरिना आले एकत्र

रणबीरनेही एका क्षणात लगेच यासाठी होकार दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रियांकाची टीका

आदेशानुसार सीरियाच्या निर्वासितांसहित सहा अन्य देशातील नागरिकांना अमेरिकेतील प्रवेशावर बंदी

पाकिस्तानी क्रिकेटरच्या चित्रपटात संजूबाबा साकारणार भूमिका

या चित्रपटासाठी त्याने संजय दत्तला साइन केल्याचेही सांगितले.

सिद्धार्थसाठी जॅकलिन बनली पोल डान्सर

या गाण्यात जॅकलीन तिच्या मोहक अदांनी सिद्धार्थला घायाळ करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

फिल्मफेअरच्या प्रकरणावरून सोनमने केली भावाची पाठराखण

केवळ पदार्पणातील पुरस्कावर प्रतिक्रिया दिल्यामुळे तुम्ही त्याची खिल्ली उडवू शकत नाही.

अनुष्का शर्माच्या ‘फिल्लौरी’चा लोगो

‘फिल्लौरी’ ही अशा मुलीची कथा आहे जिचे लग्न ठरले असून तिला मंगळ आहे.

‘नकुशी’ने गाठला १०० भागांचा टप्पा

नकुशी प्रथा ही एक अंधश्रद्धा असून, आजही ती ग्रामीण महाराष्ट्रात कायम आहे.

मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण..

‘इश्क इन पॅरीस’ चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

‘विकता का उत्तर’चं पहिलं पर्व घेणार निरोप

आता थांबायचं नाय म्हणत स्टार प्रवाहनं मराठी माणसांच्या भाव करण्याच्या कलेला व्यासपीठ दिलं.

VIDEO : ‘बाहुबली २’ ट्रेलर

लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘बाहुबली २ द कनक्ल्यूजन’ या नावाने येणार आहे.

Just Now!
X