
हीच चूक पुन्हा करत आता ही टिवटिव त्याच्या अंगाशी आली आहे.
हीच चूक पुन्हा करत आता ही टिवटिव त्याच्या अंगाशी आली आहे.
हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने स्विकारली असून हा आत्मघातकी हल्ला असल्याचा दावाही आयसिसने केला आहे.
वसई-विरार-पालघर क्षेत्रात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे.
खासदार विजय दर्डा यांच्या घरासमोर आज पुन्हा संतप्त पालकांचा जमाव जमला.
पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ आणि गोंधळ टळला.
आधी सलमानच्या आवाजात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.
सर्व हल्लेखोर हे जमैतुल मुजाहद्दीन बांगलादेशचे सदस्य आहेत.
लोणावळा, मालशेज आणि महाबळेश्वर यांसारख्या ठिकाणी सहलीकरिता जाणे नागरिकांनी टाळावे.
करिना काही काळासाठी रुपेरी पडद्यावरून गायब होणार आहे.
‘प्रत्येकाचं खरं, जुनं व्हर्जन, वायझेड व्हर्जन असतं’
‘व्हर्चुअल गर्दीत’ सुद्धा माणूस एकटा पडलाय !
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल हे मात्र नक्की.