04 August 2020

News Flash

हर्षद कशाळकर

डॉक्टर्स डे स्पेशल : आधी करोनाबाधितांची सेवा, मग कौटुंबिक जबाबदारी

अतिशय कठीण परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलणाऱ्या अलिबागच्या डॉक्टर अपुर्वा कुलकर्णी.

वादळग्रस्त बागायतदारांना अपुरी मदत

नारळाच्या झाडाला ४० रुपये तर सुपारीला २० रुपये

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा

रायगड जिल्ह्यात दिवसभरात २०१ नवे करोनाबाधित, पाच जणांचा मृत्यू

एकूण रुग्ण संख्या ३ हजार २७७ वर पोहचली, आतापर्यंत १२५ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात दिवसभरात 170 नवे करोनाबाधित, तीन मृत्यू

आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी एका दिवसातील रुग्ण संख्येची वाढ आहे.

‘निसर्ग’ वादळानंतर केंद्राकडून एका रुपयाचीही मदत नाही : खासदार तटकरे

वादळग्रस्तांना दिली जात असलेली सर्व रक्कम ही राज्यसरकारने उपलब्ध करून दिली

कोकणातील वादळग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षाच!

रायगड जिल्ह्य़ातील गावागावांत संताप, पंचनामे झाले पुढे काय?

निमित्त : सज्जता अपरिहार्य!

आगामी काळात अशा चक्रीवादळाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे.

रायगड जिल्ह्यात करोनाचे १४२ नवे रुग्ण

जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २ हजार ७४६ वर

रायगड जिल्ह्य़ातील निम्मा भाग दोन आठवडय़ांनंतरही अंधारात

वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत अन् नेत्यांचे मात्र राजकारण

वादळग्रस्तांच्या मदतीवरून आरोप-प्रत्यारोप

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत दिली जात असल्याचा शिवसेनेचा आरोप

श्रीवर्धन तालुका पंधरा दिवसांनंतरही अंधारात

ग्रामस्थांकडून वर्गणीद्वारे ‘जनरेटर’ खरेदी

वादळानंतर किनारपट्टी भागात खबरदारी गरजेची

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामे मार्गी लावण्याची गरज

बागायतदारांना जादा मदत हवी

शासनाने सध्या देऊ केलेल्या मदतीत बागायतींची दुरुस्तीही करणे शक्य नसल्याचे मत

वादळाने आदिवासी कुटुंबांची फरफट

रायगड जिल्ह्यातील परिस्थिती

वादळाने आदिवासी कुटुंबांची फरफट

डोंगरावरील घरे मोडून पडली आहेत. तिथे पुन्हा जाणे या कुटुंबांना शक्य नाही.

श्रीवर्धनच्या रोठा सुपारीला मोठा फटका

श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वही धोक्यात

फळबागा साफसफाईचे काम ‘रोहयो’तून घेणार : कृषीमंत्री दादा भुसे

अर्धवट तुटलेल्‍या झाडांच्या पुनरूज्‍जीवनासाठी कृषी विद्यापीठाची मदत घेतली जाणार

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईचे निकष बदला : प्रविण दरेकर

केंद्र सरकारकडूनही पॅकेज मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले

‘निसर्ग’ वादळाने उद्ध्वस्त घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाने रोख मदत करावी : पवार

रायगड जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

रायगडमध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

सुपारी, नारळाच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी आठ ते दहा वर्षे लागणार

वादळग्रस्तांच्या डोळ्यांना अश्रूंची धार!

अनेक ठिकाणी पंचनामेच न झाल्याने सरकारी मदतीची प्रतीक्षाच

‘निसर्ग’चा रायगड जिल्ह्य़ावर कोप

लाखभर घरांची पडझड, हजारो हेक्टर बागा उद्ध्वस्त; जीव वाचला पण संसार उघडय़ावर

Just Now!
X