10 August 2020

News Flash

हर्षद कशाळकर

वादळग्रस्तांच्या डोळ्यांना अश्रूंची धार!

अनेक ठिकाणी पंचनामेच न झाल्याने सरकारी मदतीची प्रतीक्षाच

‘निसर्ग’चा रायगड जिल्ह्य़ावर कोप

लाखभर घरांची पडझड, हजारो हेक्टर बागा उद्ध्वस्त; जीव वाचला पण संसार उघडय़ावर

‘निसर्ग’ वादळाच्या तडाख्याने रायगड जिल्ह्यातील फळबागा उध्वस्त

बागायतदार हवालदिल; आंबा, काजू, नारळ सुपारीच्या बागांचे नुकसान

वादळाच्या आपत्तीत संपर्काला हॅम रेडिओचा सेतू

हॅम रेडिओने संपर्कासाठी बजावली महत्त्वाची भूमिका

रायगडावर ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले यांनी केले पुजन

‘निसर्गा’च्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण; १ लाखापेक्षा अधिक घरांची पडझड

चार जणांचा मृत्यू ; वीजपुरवठा खंडीत, दूरसंचार यंत्रणा देखील ठप्प

रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात; श्रीवर्धन, मुरुड, अलिबागमध्ये तुफान पाऊस

अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना, वीज पुरवठाही खंडीत…

काही तासांत अलिबाग किनाऱ्यावर धडकणार ‘निसर्ग’ चक्रीवादळ

निसर्ग चक्रिवादळाची रायगडच्या दिशेने वाटचाल सुरु…

टाळेबंदीच्या संकटावर प्रयत्नांनी मात

आंब्याच्या थेट विक्रीतून लाखोंची कमाई

विस्थापित कुटुंबांना धान्य वितरणासाठी ईझी फॉम्र्स अ‍ॅपची निर्मिती

धान्य वितरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी हा यामागचा मूळ उद्देश आहे.

रायगड : चोवीस तासांत करोनाचे ६७ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

करोना बाधितांचा आकडा १११७ वर

सुक्या मासळीचा बाजार धोक्यात..

पावसाळ्याचे चार महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद असते

रायगड जिल्ह्यात करोनाचे ३९ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

करोनाबाधितांची एकूण संख्या ८४० वर पोहोचली

बांधकाम व्यवसाय अडचणीत

स्थलांतरणामुळे अलिबागमध्ये कामगार नाके ओस

रायगड पोलिसांच्या पोर्टलने प्रशासनाचे काम सुलभ

ई-पास सेवा राज्यभर; साडेपाच लाख नागरिकांना लाभ

रायगड जिल्ह्यातून ८४ हजार नागरिक रवाना

१९ हजार २३९ जणांना ई पासेस देण्यात आले

रायगड जिल्ह्याला टंचाईच्या झळा, १२ तालुक्यांमध्ये ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

तळपत्‍या उन्‍हात मैलोंमैल पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ

रायगड जिल्ह्यात करोनाचे ३१ नवे रुग्ण, एकूण संख्या ४२८ वर

दिवसभरात ११ रुग्णांची करोनावर मात

“मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे सोडा”

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांची मागणी; जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन सादर

पाचव्या मंजुरीनंतर तरी सांबरकुंड धरण मार्गी लागणार का?

अलिबागमधील ३८ वर्षे रखडलेल्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची सुधारित मान्यता

करोनामुळे रायगड जिल्ह्य़ातील विकासकामांना कात्री

२३४ कोटींचा आराखडा ७७ कोटींवर

पेण : श्री गणेशमूर्ती साकारणाऱ्या कार्यशाळा सुरू होणार

कारागिरांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक

रायगड जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा शंभरीपार, दिवसभरात १३ नवे रुग्ण

पनवेल महानगर पालिका हद्दीत करोना बाधितांची संख्या ८१ झाली

माथेरानमध्ये हातरिक्षाचालक, घोडेमालकांवर संकट

माथेरानमध्ये घोडे आणि हातरिक्षा हे दळणवळणाची प्रमुख साधने आहेत.

Just Now!
X