
नियमित व्यायाम आणि पुरेसा आहार ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते असे म्हणतात.
नियमित व्यायाम आणि पुरेसा आहार ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते असे म्हणतात.
रायगड जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम १४२ ब नुसार रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश बजावले आहेत.
हे सर्व संगणक विविध विभागात बसवणे अपेक्षित होते. त्यानंतर सर्व संगणक सव्र्हरला जोडले जाणार होते.
तब्बल २० दिवस उशिराने कोकणात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे भातशेतीला जीवदान मिळाले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर सुरुंची कत्तल सुरू असल्याबाबत आम्ही वनविभागाला वेळोवेळी कळवले आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची गावात १००टक्के अमंलबजावणी करणे.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एखादा गट स्थापन करणे गरजेचे असते.
रायगड जिल्ह्य़ातील पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांमध्ये आता केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
दैनंदिन जीवनात विविध कारणांसाठी सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ येते.
खारभूमी योजना नादुरुस्त झाल्याने अलिबाग आणि पेण तालुक्यातील शेतजमीन मोठय़ा प्रमाणात नापीक झाली आहे.
आजही शेती आणि मत्स्यव्यवसाय हे कोकणातील ७० टक्के लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.