scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
disha patani father on home firing
घरावरील गोळीबाराबद्दल दिशा पाटनीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सनातन धर्म…”

Disha Patani Father Reaction on UP Home Firing : “हा आमच्याविरोधातला कट…”, गोळीबाराबद्दल स्पष्टच बोलले दिशा पाटनीचे वडील

usha nadkarni emotional reaction on priya marathe death
प्रिया मराठेबद्दल बोलताना रडल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या, “तिला भेटायला जायचं होतंं पण…”

Usha Nadkarni reacts on Priya Marathe Death: “तिचं वय नव्हतं जायचं…”, उषा नाडकर्णी प्रिया मराठेच्या आठवणीत भावुक

subodh bhave emotional post priya marathe death
“माझी बहीण लढवय्या होती, पण…”; सुबोध भावेची प्रिया मराठेबद्दल भावुक पोस्ट, ‘या’ मालिकेदरम्यान तिचा त्रास वाढला अन्…

Priya Marathe Passed Away: प्रिया मराठे सुबोध भावेची चुलत बहीण होती. दोघांनी एकत्र कामही केलं होतं.

Uddhav Thackeray slams election commission
“चोरून मतं मिळवून मर्दुमकी गाजवत…”, उद्धव ठाकरेंची पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना देण्यावरून टीका; म्हणाले, “धोंड्याला शिवसेना..”

Uddhav Thackeray criticized Election Commission : “घालीन लोटांगण वंदीन चरण करायचं आणि…”, उद्धव ठाकरेंची टीका

BJP reaction on raj thackeray challange over hindi sakti to devendra fadnavis
“राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्यानेही तीच रिऽऽ ओढावी हे दुर्दैवीच…!” भाजपाची मनसे अध्यक्षांच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : “मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी…”, भाजपा प्रवक्ते राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले?

devendra Fadnavis used to buy shoes bags from dharavi
“पूर्वी मी धारावीतून जोडे, बॅग घ्यायचो”, मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य; म्हणाले, “२०१४ नंतर मी मोठ्या…”

CM Devendra Fadnavis on Dharavi Development : “जोडे, बॅग १० टक्के किमतीत…”, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

PMJAY Scheme Ayushman Bharat Yojana Pradhan Mantri Jan Arogya Yojana
Pradhan Mantri Jan Arogya Yojana: आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये काय? आयुष्मान कार्ड कसे काढायचे? वाचा सविस्तर माहिती

What is PMJAY Scheme: आयुष्मान भारत योजनेत कोणत्या आजारांवर उपचार होतात? जाणून घ्या

maharashtrachi hasya jatra Samir Choughule post on hindi sakti
“आमच्या ‘हमरेको तुमरेको’मुळे समाज अचानक…”, समीर चौघुलेंचं हिंदी सक्तीसंदर्भात स्पष्ट मत

“आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही पण…”, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले काय म्हणाले?

Twinkle khanna on dancing in dawood ibrahim party
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पार्टीत वेड्यासारखी नाचली होती ट्विंकल खन्ना? म्हणालेली, “मी त्याच्यासाठी…”

Twinkle khanna Dawood Ibrahim : अक्षय कुमारनेही ट्विंकलच्या डान्सच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती.

लोकसत्ता विशेष