scorecardresearch

Ishita

सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित

ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी येत्या ७ डिसेंबपर्यंत…

‘शासनाच्या निर्णयानंतरच कारखान्यांना ऊसदराबाबतची निश्चित भूमिका घेणे शक्य’

यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांसमोर शॉर्टमार्जनिची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या आíथक पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने…

लोकबिरादरी प्रकल्पातील अनोखी दुनिया कोल्हापूरकरांच्या भेटीला

डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावातील लोकबिरादरी…

राष्ट्रवादीने खाते उघडले, बोराटे बिनविरोध!

महानगरपालिका निवडणुकीचे चित्र उद्या (शुक्रवार) स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्याच संपत असल्याने त्यानंतर सर्व लढती स्पष्ट होतील.…

पळवून नेऊन शाळकरी मुलीवर अत्याचार

चौदा वर्षे वयाच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर उचलून नेऊन उसाच्या शेतात अत्याचार केल्याची घटना घोगरगाव शिवारात घडली. अत्याचार करणाऱ्या गणेश दिलीप…

पारगमन करासाठी २४ कोटी २२ लाखांची निविदा

महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शहरात पारगमन कर वसुलीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. १५ टक्के वाढीच्या नियमानुसार वार्षिक २४ कोटी…

सतीश लोटके यांची नाटक परिनिरीक्षण मंडळावर निवड

राज्य सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) सदस्यपदी सतीश लोटके यांची निवड करण्यात आली आहे. कै. रघुनाथ क्षीरसागर, रतनलाल…

मुरकुटे यांची विधानसभेची मोर्चेबांधणी

काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली…

छाननीत निसटले, जुन्या गुन्हय़ात अडकले!

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग १८ ब मधील उमेदवार जसपाल पंजाबी अर्जाच्या छाननीत सहीसलामत सुटले, मात्र निवडणूक कार्यालयाच्या आवारातच पोलिसांच्या जाळय़ात…

सोलापूर पालिकेत एकाच दिवशी ५.२१ कोटी थकीत एलबीटी वसूल

मागील अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था कराची (एलबीटी) चुकवेगिरी करणा-या बडया व्यापारी व उद्योजकांविरुद्ध सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी…

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा- मुश्रीफ

राजीव गांधी जीवनदायी योजना सामान्यांसाठी आरोग्यदायी व लाभदायक असल्याने कर्नाटकात दोनवेळा तेथील सरकार येऊ शकले. हा प्रभाव लक्षात घेऊन राज्य…

युतीतील १२ जागांचा तिढा कायमच, मुंबईतील चर्चा निष्फळ

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या पदाधिका-यांमध्ये मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन, सायंकाळी उशिरा ६८ पैकी सेनेच्या वाटय़ाच्या २९ जागा…

लोकसत्ता विशेष