
कामात उत्तम असूनही केवळ अपंगत्वामुळे कुचेष्टेचा विषय ठरून अनेक अपंगांना डावलेले जाते.
कामात उत्तम असूनही केवळ अपंगत्वामुळे कुचेष्टेचा विषय ठरून अनेक अपंगांना डावलेले जाते.
हकालपट्टीमागे परदेशी नागरिकत्व की अन्य काही कारणे याचीच चर्चा
उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी विनंती, रखडलेल्या निकालांसाठी उपाय
विजय पाटील यांचे अथक प्रयत्न आणि आर्थिक मदतीतून अलीकडेच हे वसतिगृह नागपुरात सुरू झाले आहे.
नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद फक्त या तीन ठिकाणीच शासनातर्फे न्यायसहायक शिक्षण दिले जाते.
अमूक अमूक विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयाची असल्याचे अभिमानाने सांगितले जाते.
नागपुरातील डॉ. भुते यांचे संशोधन; अमेरिकेतील जीन बँकेची मान्यता
उत्पादन वाढीसाठी नागपूर विद्यापीठात संशोधन
पुस्तक कव्हरचे उदाहरण घेतल्यास एका रोलमध्ये नऊ किंवा १० पुस्तकांना यातून कव्हर लावता येते.
शिक्षण सर्वासाठीच आहे. श्रीमंत पालक त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च करू शकतात.
यावर्षी खासगी प्रकाशकांसोबत डिसेंबरमध्येच बोलणी झाल्याने आम्हाला यंदा तीच पुस्तके वापरावी लागतील.
संबंधित शाळा प्राचार्याशी बोलल्यावर त्यांच्याकडून सारवासारवीची उत्तरे मिळाली.