11 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

पेट टॉक : गोजिरवाणे पोमेरेनिअन

जर्मनीमध्ये जेम्स बोसव्हेल हे गृहस्थ पर्यटन करत असताना एका कुटुंबात त्यांना पोमेरेनिअन कुत्रा दिसला.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अंध विद्यार्थ्यांना आधार

अंध विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसात अनेकदा लिपिक उपलब्ध होत नाहीत.

पेट टॉक : महाराष्ट्रातील पशमी हाऊंड

परदेशी कुत्र्यांची भारतीय वातावरणाशी समतोल साधण्यासाठी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते.

शब्दचि धन-रत्ने : अभ्यासू वृत्तीला पोषक ग्रंथदालन

१९८३ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर लगेचच ग्रंथालयाची स्थापना झाली.

व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांचा ‘क्रिसिलिस’

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यासोपयोगी महोत्सवासाठी जय्यत तयारी

‘सीएचएम’ची ज्ञानपोई

महाविद्यालयातील प्रशस्त जागेत ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान होताना दिसते.

उंच, तरणाबांड ‘ग्रेट डेन’

जर्मनीत सापडलेल्या ‘ग्रेट डेन’ या कुत्र्याच्या जातीला जगभरातील विविध ब्रीड क्लबमध्ये मान्यता मिळाली आहे.

गिनेस विश्वविक्रमासाठी ठाण्यातील महिला सज्ज

नव्या वर्षांत ठाण्यातील महिलांच्या एका मोठय़ा गटाला गिनिज विश्वविक्रमाचे वेध लागले आहेत.

विद्यार्थ्यांना सुशासनाचे धडे

महाविद्यालयात २५ डिसेंबर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

‘गुडलक’ आरवाना

‘स्केलरोपेजेस फोर्मोसस’ अशी आरवाना माशाची शास्त्रीय ओळख आहे.

रामबागेतला ‘वाचन’ विश्राम 

विलास धारप हे गेली ३४ वर्षे आपल्या श्रीगणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देत आहेत.

गच्चीवरील मद्यपाटर्य़ाना परवाना बंधनकारक!

नववर्ष स्वागताचे औचित्य साधत अनेक वसाहतींमध्ये विवीध स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

वेध विषयाचा छ येशुजन्माच्या स्वागतासाठी चर्च सजले!

आठवडाभर आधीपासूनच चर्चमध्ये येशुख्रि्रस्ताचे जन्म प्रसंग पुतळ्यांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहेत.

डोक्यावर मुकुट मिरवणारा फ्लोरान

रंगांमध्ये खूप नावीन्य आणि वेगळेपण या माशांमध्ये पाहायला मिळते.

टिटवाळ्यातील सांस्कृतिक केंद्र

सध्या शहर म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा पूर्वी एक छोटेसे गाव होते.

Just Now!
X