News Flash

लोकसत्ता टीम

गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीत अडचणी

करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

टाळेबंदी उठताच भटक्या प्राण्यांवर अपघाताचे संकट

ठाण्यात २० दिवसांत ३० प्राण्यांचा मृत्यू; दीडशेपेक्षा अधिक श्वान, मांजरांचा अपघात

Coronavirus  : मृतांमध्ये ७० टक्के ५० पेक्षा अधिक वयाचे

ठाण्यात करोनाने मृत्यू झालेल्या १६३ पैकी ११५ रुग्णांचे वयोमान ५० पेक्षा अधिक

ठाण्यात हॉटेलमधूनही मद्यविक्री

शिल्लक साठा संपल्यानंतर संबंधित बार आणि रेस्टॉरंट मालकांना पुढील आदेश येत नाही तोवर नव्याने मद्याचा साठा खरेदी करता येणार नाही.

Coronavirus Outbreak : चिंतेची छाया!

ठाण्यातील ७१२ रुग्णांपैकी ४५० रुग्ण हे पुरुष असून २६२ महिला आहेत. त्या

Coronavirus Outbreak : दोन पोलीस ठाण्यांतील ६० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण

अटकेत असलेल्या आरोपीला करोनाची लागण झाली होती.

तपास चक्र : पोलिसाच्या घरात चोरी

कोणतीही पूर्वयोजना नसताना हाती घबाड आल्याने हे चोरटे भलतेच खूश होते.

ठाणे स्थानकात नवे वाहनतळ

रेल्वे वसाहतीच्या मोकळ्या भूखंडावर ५०० दुचाकी उभ्या करण्याची सोय

शिळफाटा-महापे अवजड वाहतूक बंद

ठाणे पोलिसांचा पुन्हा ६० दिवसांचा प्रयोग; सर्वसामान्य वाहनचालकांची कोंडीतून सुटका

वाहनविक्रीत घट

२०१९मध्ये सव्वादोन लाख वाहनांची खरेदी; २०१८ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी घट

मेट्रोसाठी पूल पाडणार?

भिवंडी-कल्याण मार्गिकेत धामणकरनाका पुलाचा अडसर; पूल पाडल्यास भिवंडीत वाहतूक कोंडी वाढण्याची भीती किशोर कोकणे लोकसत्ता ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेल्या ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाच्या कामात भिवंडीतील वाहतुकीची धमनी समजला जाणाऱ्या धामणकर नाका उड्डाणपुलाचा अडसर निर्माण झाला आहे. हा पूल पाडल्याखेरीज मेट्रोचे काम पुढे नेणे शक्य नसल्याचा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला […]

येऊरमध्ये उपाहारगृहाच्या परवान्यावर मद्यपाटर्य़ा

येऊर वन परिक्षेत्रात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ाचे आयोजन केले जाते.

तपास चक्र : काळोखात मिळालेला दुवा

ओळख पटल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वळविली.

मंगल कार्यालयांवर चोरटय़ांची वक्रदृष्टी

ठाण्यात दोन दिवसांत दोन कार्यालयांतून दागिने लंपास

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांत घट

ठाणे पोलिसांनी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे.

पोळीभाजी केंद्रांतून भाज्या हद्दपार

अवकाळी पावसामुळे भाज्यांची ३० ते ४० टक्क्यांनी आवक घटली आहे.

‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांविरोधात ठाण्यात व्यापाऱ्यांची एकजूट

खरेदीवर सवलती, भाग्यवान सोडतीद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

‘गुडविन’च्या माजी कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी

गैरप्रकारांची वाच्यता करू नये यासाठी कंपनीची खेळी

ठाण्यात पुन्हा प्रीपेड रिक्षाची धाव

मुजोर रिक्षाचालकांना आळा घालणे शक्य होणार असून महिलांनाही सुरक्षित प्रवास करता येणार आहे

हंडीला मंदीची बाधा

पूरग्रस्त परिस्थितीचे कारण सांगत मुंबईतील दहीहंडी आयोजकांनी महत्त्वाचे उत्सव यंदा रद्द केले आहेत.

अवजड वाहनांची खरेदी बंद!

मालवाहकांच्या संघटनेचा पुढील तीन महिन्यांसाठी निर्णय

वाहन तपासणी मार्गिकेची दुर्दशा

चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनांची चाचणी व्यर्थ

गणेश आगमनात मेट्रोचे विघ्न

मार्गरोधक, अरुंद रस्ते यामुळे मंडळांना मिरवणुकीची चिंता

भिवंडीत खड्डे बुजवण्यासाठी पोलीस रस्त्यावर

सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा उघड

Just Now!
X