
फुलांचे उत्पन्न चांगले झाल्याने मुंबईत फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे.
फुलांचे उत्पन्न चांगले झाल्याने मुंबईत फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे.
गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने अनंत चतुदर्शीच्या मुहूर्तावर जोरदार पुनरागमन केले.
कॉस्मोपॉलिटीन अशी ओळख असलेल्या मुंबईचे हे वैशिष्टय़ गणेशोत्सवातही न उमटेल तर नवल.
अनेकदा रेल्वेचा गोंधळ, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कार्यालय गाठताना दमछाक होते.
गुरु नानक महाविद्यालयाचा पुढाकार
या पर्समध्ये सोन्याच्या कानातल्या रिंगा, काही पैसे असा एकूण ३४,००० रुपयांचा ऐवज होता.
कावळ्यांकडून हल्ले होऊ नये म्हणून हे पिल्लू सदैव आईच्या अवतीभवती पाण्यात डुंबत असते.
राणीच्या बागेत मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळून येते. या उद्यानात किमान १५०० ते २००० वृक्ष आहेत.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.