News Flash

किशोर कोकणे

कोपरवर प्रवाशांचा उन्नत भार

कोपर स्थानकावर आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांपेक्षा पश्चिम उपनगरांतील प्रवाशांचा भार वाढू लागला आहे.

स्थानक परिसरातून फेरीवाले हद्दपार

फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

स्वच्छतेसाठी आता सिनेसंवादांचा आधार

तंबाखू आणि पान खाऊन कुठेही थुंकणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानक परिसर बकाल होतो

आंबिवली रेल्वे स्थानकाला ‘चिमणी’चा धोका

आंबिवली रेल्वे स्थानकात लष्कराच्या वतीने नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

मंत्र्यांच्या केवळ चाहुलीने कार्यालय चकाचक!

धुळीने सदैव माखलेल्या या इमारतीची केवळ साफसफाईच नव्हे तर रंगरंगोटीही रातोरात करण्यात आली.

मुंब्रा बोगद्याला अखेर नकार

मुंब्रा येथील पारसिक बोगद्यालगत दुसरा बोगदा उभारण्याचा प्रकल्प रेल्वेने अखेर गुंडाळला

एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘विश्रांती’ला असुविधांचा विळखा

विश्रांतीगृहाच्या पहिल्या पायरीपासूनच अस्वच्छता आपले स्वागत करते.

पुलावरच लोकल प्रतीक्षा

कल्याण रेल्वे स्थानकात धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाडय़ा कोणत्याही फलाटावर येतात.

पाऊले चालती.. : उड्डाण पुलाखालची प्रभातफेरी..

ठाणे महापालिकेने उड्डाण पुलांखालच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसाहतीचे ठाणे : त्रासाविरुद्ध आवाज

संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला.

सर्व पादचारी पूल एकमेकांना जोडणार

मुंबई आणि कल्याणच्या दिशेने असलेले दोन पादचारी पूल हे अरुंद आणि जुने झाले आहेत.

मोफत वाहनतळाला बेशिस्तीची लागण

रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रकल्पाचे काम सुरूकेले.

खाऊखुशाल : खुमासदार ‘बटाटेवडीपाव’

वैशिष्टय़पूर्ण चटणीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या वडीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते.

शहरांतर्गत प्रवासासाठी ठाणेकरांची सायकलस्वारी

गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात खासगी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.

पाऊले चालती.. : जंगलाचे आणि खाडीचे देणे

कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे.

धोकादायक रूळवाट : वेळ, पैसा वाचविण्यासाठी जिवाची बाजी

ठाणे स्थानकाहून विटावा गाठण्यासाठी शेकडोजण थेट रेल्वे रुळांवरून चालताना आढळून आले होते.

जर्जर इमारतींच्या छायेतील धोकादायक वाट

ठाणे स्थानकाला लागून असलेली ही अतिधोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने रिकामी केली होती.

समाजमंदिरावर धूळ

केवळ या तांत्रिक कारणाने लाखो रूपयांची ही वास्तू अक्षरश: धूळ खात पडून आहे.

उन्मादी पर्यटकांचा रेल्वे प्रवाशांना त्रास

खोपोली-कर्जत भाग हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो

भुयारी मार्ग तुंबल्याने रूळ ओलांडण्याची कसरत

घोलाईनगर परिसरात सुमारे २० हजार लोकवस्ती आहे. इथून काही अंतरावर मध्य रेल्वेचा धिमा मार्ग आहे

वसाहतीचे ठाणे : जुन्या-नव्या ठाण्यातील दुवा

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून इथे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

पुलांखाली व्यायामाचा ‘योग’

सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.

धिम्या रेल्वेमार्गावर धोक्याचे कुंपण

वाहनांच्या संरक्षणासाठी या रस्त्याला सीमेंटचे कुंपण घालण्यात आले आहे. मा

ठाण्याचा जकात नाका इतिहासजमा

जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.

Just Now!
X