scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Devendra Fadnavis reaction on Sharad Mohol
गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “गुंडांचा बंदोबस्त…”

गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रतिक्रिया दिली.

ED team under attack in West Bengal
ईडीच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला; राज्यपाल संताप व्यक्त करताना म्हटले, “हे बनाना रिपब्लिक..”

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्यपालांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

Ramdas Athawale on Prakash Ambedkar
“माझे मंत्रीपद प्रकाश आंबेडकरांना देण्यास तयार, पण…”, रामदास आठवलेंची खुली ऑफर

केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची आणि स्वतःच्या केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देऊ…

Jitendra Awhad on Rohit Pawar
“आपलेच घरभेदी सहकारी…”, रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई होताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी ईडीने कारवाई केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्स सोशल…

Vijay Wadettivar on Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्याला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा; म्हणाले, “वाल्मिकी रामायणात पुरावे…”

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरील एका वक्तव्याचे समर्थन करत असताना पाठिंबा दिला…

Rupali Chakankar on Jitendra Awhad
“दळभद्री इतिहास सांगून…”, रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला संताप; म्हणाल्या, “हा आटापिटा..”

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर टीका केली…

Amol Kolhe on Party symbol
‘रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण’, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर अमोल कोल्हेंचं श्रीरामावर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर सुरू आहे. आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण पार पडले, यावेळी त्यांनी भाजपावर…

Sanjay Shirsat on Jitendra Awhad
“आव्हाडांचे ते विधान शरद पवारांसमोर याचा अर्थ…”, संजय शिरसाट यांचा थेट पवारांवर आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याला शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला…

Rohit pawar slams Jitendra Awhad over ram mandir
“देव धर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘राम मांसाहारी’ वक्तव्यावर रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात राम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त विधान…

Ashish Shelar on Sanjay Raut
संजय राऊतांच्या “स्मरण गोळी”ला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भर चौकात नागवे…” प्रीमियम स्टोरी

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी बाबरी पतनाबद्दल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि…

Hemant Soren and Wife Kalpana Soren
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्याजागी त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री होणार? भाजपा खासदाराचा दावा

झारखंडमधील राजकारणात मोठी खळबळ होणार असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन त्यांच्या पत्नी या पदावर येतील, असा मोठा…

Chhagan Bhujbal on Manoj Jarange patil
‘देवही ज्यांना घाबरतो, त्या जरांगेंना सरकारने वेठीस धरलंय’, छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका

मनोज जरांगे पाटील यांनी पत्नीकडील नातेवाईकांनाही कुणबी दाखला द्यावा, ही मागणी लावून धरल्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला. याविरोधात आता छगन…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या