scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Operation lotus by bjp
Karnataka: २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या ‘१७’ आमदारांचे काय झाले? किती जिंकले, हरले? प्रीमियम स्टोरी

२०१९ साली झालेल्या ऑपरेशन लोटसमुळे जेडीएस-काँग्रेस-अपक्ष अशा १७ आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिला. यापैकी काही आमदारांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपाला…

Congress Five Guarantees in Karnataka Election
Karnataka Election : “पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू”, राहुल गांधी कोणत्या पाच आश्वासनांबद्दल बोलले?

Congress Five Guarantees in Karnataka Election : कर्नाटका विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती. ज्यांचे स्वागत कर्नाटकातील जनतेने…

dr Parakala Prabhakar new book
“पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम,” अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांच्या पुस्तकात मोदी सरकारवर आसूड

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ. परकला प्रभाकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करणारे…

Comparison of Goutam Buddha and Karl Marx by dr b r ambedkar
बुद्ध पौर्णिमा आणि कार्ल मार्क्स जयंती एकाच दिवशी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोघांच्या तत्त्वज्ञानाबाबत काय भाष्य केले? प्रीमियम स्टोरी

Buddha Purnima and Karl Marx birth anniversary : बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना आणि साम्य जाणून घ्यायचे असेल तर…

Maharashtra Karnataka Border Dispute
ज्या बेळगावातून संयुक्त महाराष्ट्राचा पहिला हुंकार दिला, तेच आज महाराष्ट्रापासून वंचित; सीमावाद का निर्माण झाला? प्रीमियम स्टोरी

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… असा नारा जवळपास सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील…

madhuri dikshit netflix the bing bang theory
Netflix ‘बिग बँग थिअरी’ शो मध्ये माधुरी दीक्षितबद्दलचा विकृत संवाद हे पुरुषप्रधानतेचे लक्षण? २००८ चा एपिसोड आता चर्चेत का? प्रीमियम स्टोरी

The Big Bang Theory and Madhuri Dixit Reference : २००८ साली प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये माधुरी दीक्षित यांच्याबाबत आक्षेपार्ह संवाद होता.…

dogecoin meme share by elon musk twitter logo
एलॉन मस्कने ट्विटरची चिमणी उडवून त्या जागी ‘कुत्रा’ का बसवला? डॉजकाईन क्रिप्टोकरन्सी, जपानी कुत्रा यांचा काय संबंध?

डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीचा लोगो असलेल्या डॉज मिमला शेअर करण्याची एलॉन मस्कची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने अनेकदा यावर ट्विट केले…

Vaikom satyagraha explained marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाआधी केरळच्या वायकोम येथे झाला होता अस्पृश्यतेच्या विरोधातला मोठा लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदाळ तळे आणि २ मार्च इ. स.…

Jaipur Blast Case 2008
जयपूर बॉम्बस्फोट २००८ : फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार आरोपींची निर्दोष मुक्तता का झाली?

२००८ साली जयपूरमध्ये लागोपाठ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या नवख्या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

firing squad in america for capital punishment
विश्लेषण : गोळ्या घालून देहदंड देण्याची पद्धत अमेरिकेत पुन्हा का सुरू होत आहे?

अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये सध्या गोळ्या घालून देहदंड देण्याच्या पद्धतीला मान्यता मिळालेली आहे. गोळीबार पथकाकडून देहदंड देण्याची पद्धत ही पुरातन काळाची…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या