scorecardresearch

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
amruta dhongade on apurva nemlekar bigg boss marathi
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अमृता धोंगडेचं अपूर्वा नेमळेकरबाबत मोठं वक्तव्य, म्हणाली “ती…”

Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडेने अपूर्वा नेमळेकरबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

ताज्या बातम्या