scorecardresearch

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
krk on rahul gandhi
राहुल गांधींच्या विधानानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट, म्हणाला “त्यांना घरी घेऊन जा आणि…”

“मी राहुल गांधीला मारुन टाकलं आहे”, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं.

bigg boss marathi 4 akshay kelakar
“ट्रॉफीवर नाव कोरल्यावर गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती?”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर म्हणाला…

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसची ट्रॉफी नावावर करत अक्षय केळकर चौथ्या पर्वाचा विजेता ठरला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या