scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Hypotension
कमी रक्तदाबानं होऊ शकतं अवयवांचं नुकसान! जाणून घ्या – हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि यकृतावर त्याचे गंभीर परिणाम

Effects Of Low Bood Pressure : दीर्घकाळ रक्तदाब कमी राहिल्यास हे अवयव हळूहळू निष्क्रिय होण्याच्या अवस्थेत जातात, आणि उपचार न…

Delhi BLAST News
Delhi Red Fort Car Blast : दिल्लीतील कार स्फोटात ९ जणांचा मृत्यू, मृतांची आणि जखमी व्यक्तींच्या नावांची यादी समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटना घडल्यानंतर तातडीने दिल्लीतील घटनास्थळाचा आढावा घेतला.

Mercury transits signs twice by the end of the year
वर्षाच्या अखेरीस दोनदा राशी बदलणार बुध, या राशींच्या वाट्याला येणार यश, पैसा आणि भाग्याचं सुख!

२९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी बुध ग्रह पुन्हा एकदा स्थानबदल करेल आणि धनु राशीत प्रवेश करेल.…

Capricorn Rahu transit effects
पैशाचा पाऊस पडणार! २०२६मध्ये राहूच्या गोचरानं ३ राशींच्या भाग्याचे दरवाजे खुलणार

Rahu Transit 2026 :राहूचा मकर राशीत प्रवेश विशेषतः वृषभ, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

Rashi-Bhavishya-11-November-2025
बाप्पा १२ पैकी ‘या’ राशींसाठी उघडणार प्रगतीचे नवे दार! तुमचा कसा जाणार दिवस? वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Dainik Rashi Bhavishya In Marathi 11 november 2025 : तर तुमच्या राशीचा मंगळवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…

Sharad Pawar on Blast Near Red Fort
Sharad Pawar : दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पोस्ट; म्हणाले, “पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की…”

दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Red Fort Car Blast
दिल्ली स्फोटाआधी घडलेल्या चार मोठ्या घटना कुठल्या? जाणून घ्या काय काय घडलं?

दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Delhi Red Fort Blast Eyewitnesses-irfan-pti
Delhi Red Fort Blast : “स्फोट झाला अन् मानवी शरीरांच्या चिंधड्या उडाल्या, ती कार…”, प्रत्यक्षदर्शीने सांगितला दिल्ली स्फोटाचा थरकाप उडवणारा प्रसंग

Delhi Red Fort Blast : स्फोट झाला त्या परिसरात जॅकेट विकणाऱ्या शमीम या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की स्फोटाचा आवाज इतका मोठा…

Precautionary alert across Mumbai after blast near Red Fort in Delhi
Blast Near Red Fort : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही ‘अलर्ट’! शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत दिली महत्त्वाची माहिती

Blast Near Red Fort : दिल्लीतील स्फोटानंतर पोलिसांकडून मुंबईतही खबरदारी घेतली जात आहे.

Delhi Blast Live Updates
Delhi Red Fort Explosion Live Updates : दिल्लीच्या कार स्फोटात ९ जणांचा मृत्यू, घटनेची सखोल चौकशी सुरु

Delhi Red Fort Car Blast Live Updates दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे.…

Amit Shah on blast near Red Fort said No possibility being ruled out Marathi news
Amit Shah : दिल्लीतील स्फोटानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; घटनेबद्दल माहिती देताना म्हणाले; “सर्व शक्यता…”

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या जवळ झालेल्या स्फोटानंतर अमित शाह घटनास्थळी जाणार आहेत.

Delhi Red Fort Car Blast
Delhi Red Fort Car Blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट कसा घडला? पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Delhi Red Fort Car Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्थानकाजवळ उभ्या असलेल्या गाडीचा स्फोट झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली…