22 September 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

“विनोद तावडे महाराष्ट्राचे नाव ‘गुजराष्ट्र’ करतील”

शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली आहे.

नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला अटक

ननवरील बलात्कार प्रकरणात केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कल यांना अटक केली. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

‘जेएनयू’त सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा होणार की नाही ?, कुलगुरू म्हणतात…

२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारानंतर लष्कराच्या कमांडोंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चार तासांत सर्जिकल स्ट्राईकची कारवाई पार पाडली होती.

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही अशी टीका करणाऱ्या भारिप नेते प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिलं आहे

मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा ‘विनोद’

राज्याच्या शिक्षण विभागाला गुजराती भाषेचा पुळका का?, असा सवाल विचार जात आहे.

रशियाकडून एस-४०० मिसाइल सिस्टिम खरेदी करण्यापासून अमेरिका भारताला रोखणार ?

एस-४०० मिसाइल सिस्टिम खरेदीचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना आता अमेरिकेकडून या करारामध्ये अडथळा आणला जाण्याची दाट शक्यता आहे.

‘लालबागचा राजा’ वाद : पोलिसांशी बाचाबाची करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर होणार कारवाई

ही घटना कैद झालेले सर्व प्रकारचे फुटेज आणि व्हिडिओ तपासून याच्या चौकशीनंतर ही कारवाई होणार आहे.

भारताकडून पाकिस्तानसोबत चर्चा रद्द, जवानांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर चर्चेस नकार

पाकिस्तानसोबत परराष्ट्र मंत्री स्तरावर होणारी चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे

औरंगाबादमधील कुलरच्या कंपनीत अग्नितांडव

शुक्रवारी एमआयडीसीत शटडाऊन असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते. दुपारी एकच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागली.

prakash javdekar

‘सर्जिकल स्ट्राइक दिवस’ साजरा करणे अनिवार्य नाही : प्रकाश जावडेकर

सरकारने काढलेल्या या आदेशावर काँग्रेसह विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करुन हा राजकीय डाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सरकारने युटर्न घेतला आहे.

एकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श

अनेक वेळा एकमेकांच्या धार्मिक स्थळांसमोरून वाजत गाजत मिरवणूक नेण्यास मनाई केली जाते. परंतु,

गणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय

मुंबईचे सौंदर्य पाहा या एकाच फ्रेममध्ये, मुंबई पोलिसांचे ट्विट

सलाम ! तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाने लावली जीवाची बाजी

एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाहतूक पोलीस कर्मचारी चंद्र प्रकाश याने आपला जीव धोक्यात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला आहे

अमेरिकेत गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात, रिपब्लिकन पक्षाचा माफीनामा

राजकीय पक्षांनी स्वत:ची जाहिरात करण्यासाठी देवीदेवतांचा आधार घेणे चुकीचे आहे, रिपब्लिकन पक्षाने ही जाहिरात मागे घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात आली.

‘हिटमॅन’च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी

सलग दुसऱ्या सामन्यात रोहितची अर्धशतकी खेळी

धक्कादायक! चार वर्षांपासून पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला अटक

स्वत:च्या पोटच्या मुलीवर मागच्या चार वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला ठाण्यातील कासारवडावली पोलिसांनी अटक केली आहे.

यूपीएच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला NPA चा कॅन्सर- भाजपा

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून काय उपाय केले याचेही वर्णन या व्हिडिओत करण्यात आले आहे

pnb scam, Mehul Choksi, CBI

‘माझ्या जीवाला धोका’, अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीने अजामीनपात्र वॉरंटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

धक्कादायक! : उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून बलात्कार

धक्कादायक! : उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून बलात्कार

VIDEO: तीन पिशव्या झाडण्यासाठी ३२ वेळा झाडू फिरवणारे मोदी झाले ट्रोल

३२ वेळा झाडू मारूनही मोदींना अखेर हातानेच त्या पिशव्या उचलव्या लागल्या

PVR मधले मंटोचे शो रद्द, नंदिता दासने व्यक्त केली तीव्र नाराजी

तांत्रिक बिघाडाचे कारण देत हे शो रद्द करण्यात आले, दिग्दर्शिका नंदिता दासने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे