scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Pankaja Munde
नाशिकच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “ते विधान मी…”

प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले होते.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती

कॅलिफोर्नियामध्ये एका भारतीय डॉक्टरला कुटुंबीयांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा झाली होती. डॉक्टरने आपल्या कारच्या माध्यमातून पत्नी आणि दोन मुलांना…

Rape Bid By Father
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने मुलीच्या कपाळावर आणि गालांववर अमन हे नाव लोखंडी रॉडने लिहिलं आहे.

Air India Recruitment 2024
Air India Recruitment 2024 : थेट मुलाखत! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसकडून १४५ जागांसाठी भरती, २९ हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

आज आपण या पदांकरीता पात्र उमेदवाराची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच मुलाखतीची तारीख आणि पत्ता याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Lok Sabha Election 2024 Live Updates in Marathi
“नरेंद्र मोदींमध्येच औरंगजेब संचारला आहे, कारण..”, संजय राऊत यांची बोचरी टीका

संजय राऊत यांनी सासवडच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांची तुलना पुन्हा एकदा औरंगजेबाशी केली आहे.

inheritance tax
यूपीएससी सूत्र : वारसा करावरील वाद अन् शेंगन व्हिसाच्या नियमांमधील बदल, वाचा सविस्तर…

UPSC Key In Marathi : लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण वारसा करावरील वाद आणि शेंगन व्हिसाच्या नियमांमधील बदल याविषयी जाणून…

What Sanjay Raut Said?
“अजित पवारांची लाडकी ‘चंपा’, बारामतीत धमक्या”, संजय राऊतांकडून आरोपांच्या फैरी

सासवडच्या भाषणात संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत अजित पवार आणि भाजपावर टीका केली आहे.

Manoj Jarange Patil
“हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला…”, प्रकाश शेंडगेंना मिळालेल्या धमकीप्रकरणी मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

ओबीसी असो, दलित असो, मुस्लीम असो, लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे असं कोणीही करू नये, असेही ते…

bhaskar jadhav
“अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा…” भास्कर जाधव यांचा इशारा

शनिवारी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भास्कर जाधव बोलत होते.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल रोजी अमरावतीत अमित शाह यांची सभा पार पडली होती. या सभेला…

shirur lok sabha 2024 marathi news
अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”

शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत आहे.

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग १२२ : पुण्यातील ‘पत्र्या मारुती मंदिरा’च्या नावामागची नेमकी गोष्ट काय?

आधी ‘डोलकर आळीचा मारुती’ म्हणून ओळखला जाणारा मारुती कालांतराने ‘पत्र्या मारुती’ म्हणून कसा ओळखला जाऊ लागला? जाणून घ्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या