scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Sambhaji Raje Chhatrapati warning Sambhaji Brigade pcmc shuts down show of Har Har Mahadev movie
‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो पिंपरीत बंद पाडला, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

थिएटरमध्ये असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा शो थांबवला. यामुळे थिएटरमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.

adarsh shinde wrote special post for utkarsh shinde
‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील उत्कर्षच्या लूकचे पोस्टर शेअर करत आदर्श शिंदे म्हणाला, “तू दिवस-रात्र…”

आदर्श शिंदेची उत्कर्षसाठी खास पोस्ट, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील पोस्टर केले शेअर

WhatsApp Web
व्हॉट्सअ‍ॅप वेब सुरू नाही होत? ‘हे’ करून पाहा, समस्येपासून मिळू शकते सुटका

व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये अनेकदा या फीचरमध्ये समस्या येऊन ते काम करत नसल्याचे तुम्हाला दिसून आले असेल. पुढील टीप्स फॉलो करून व्हॉट्सअ‍ॅपच्या…

aaditya thackeray on abdul sattar
“या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून…” आदित्य ठाकरेंचं अब्दुल सत्तारांना जोरदार प्रत्युत्तर

अब्दुल सत्तारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Poonam Mahajan
“मला माहिती माझ्या बापाला कोणी मारले, पण मास्टरमाइंड…” पूनम महाजन यांचा सवाल

“दोन मित्रांमध्ये महाभारत घडवणारे शकुनी…”, असा सवालही पूनम महाजन यांनी उपस्थित केला

FIFA World Cup Ban Posters Spotted During Bundesliga Football League Matches, Know What's The Reason
बुंदेसलीगा फुटबॉल लीग सामन्यादरम्यान ‘फिफा विश्वचषक बॅन’ झळकले पोस्टर्स, काय आहे नेमके कारण जाणून घ्या

शनिवारी बुंदेसलीगा फुटबॉल लीगमध्ये बायर्न म्युनिक विरुद्ध हेर्था सामन्यादरम्यान चाहत्यांनी कतार फुटबॉल विश्वचषकाला रद्द करा असा नारा दिला.

ashish shelar uddhav thackeray
“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला!

“आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी आवाहन केलं म्हणून…” असंही शेलारांनी सांगितलं आहे.” असंही शेलारांनी सांगितलं आहे.

Abdul Sattar Abused Supriya Sule
संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

मुलाखतीदरम्यान सुप्रिया यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता केला शिवागाळ

kuttey movie poster
तब्बू, अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह यांचा ‘कुत्ते’ या दिवशी झळकणार चित्रपटगृहात; हटके पोस्टरची सर्वत्र चर्चा

विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

JAYANT PATIL AND SAMBHAJI RAJE CHHATRAPATI
संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही”

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे.

Viral news Pakistani cop gets 10 crore credited along with his salary bank blocks his atm card and account
Viral News : पाकिस्तानी पोलिसाच्या बँक अकाउंटवर पगाराबरोबर आले तब्बल १० कोटी रुपये; बँकेला समजताच…

एका रात्रीत करोडपती झालेल्या या पोलिसाच्या अकाउंटवर कोणी पैसे पाठवले जाणून घ्या

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या