12 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांकडून तीन दिवसांत ६८ हजारांचा दंड

३१३ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ नवजात शिशू करोनामुक्त

सर्व बालक आणि मातांवर बारकाईने लक्ष ठेवून आणि वेळेवर औषधोपचार करून सुखरूपपणे घरी सोडण्यात आले आहे.

कंपन्यांकडून लाभांश वितरणात उदारता

चौथ्या तिमाहीतील खराब कामगिरीनंतरही

अर्थव्यवस्थेची फेरमुसंडी – अमिताभ कांत

निवडक उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रतिपादन

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे काय?

यूजीसीच्या आदेशानंतर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश 

‘सहज बोलता बोलता’मध्ये शुक्रवारी सुबोध भावे

सुबोधची आजवरची वाटचाल १० जुलैला सायंकाळी ५ वाजता ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून उलगडणार आहे.

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार

बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने  २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके  मिळवली

वरच्या क्रमांकावर फलंदाजीस धोनीच योग्य -गांगुली

३९व्या वाढदिवसानिमित्त माजी कर्णधारावर कौतुकाचा वर्षांव

नैसर्गिक नाल्याशेजारील इमारतींना धोका

वसंतनगरीतील रहिवाशांकडून संरक्षण भिंतीची मागणी

ऑनलाइन शिक्षणामुळे चिनी मोबाइलची मागणी वाढली

मागणी वाढल्याने बाजारात मोबाइल फोनचा तुटवडा

क्रिकेटपटू प्रवीण तांबेची पुनर्निवृत्ती

कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्याकरिता निर्णय

बदलीच्या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरीच नाही -पटेल

मुख्यमंत्र्यांना न दाखवता घाईत या बदल्या झाल्या

मीरा-भाईंदरमध्ये यापुढे घरातील विलगीकरण बंद

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.

भारतात करोना मृत्यूदर सर्वात कमी

देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू

कानपूर चकमकीची दंडाधिकारी चौकशी

आणखी तीन आरोपींना अटक

चीन, हॉलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द

लिंगशुइ चीन मास्टर्स ही स्पर्धा याआधी २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार होती

प्रियंका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका

आदित्यनाथ यांनी गुन्ह्य़ांच्या आकडेवारीवर पांघरूण घालण्याशिवाय अन्य काय केले

आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ

जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड-विंडीज यांच्यातील पहिली कसोटी

महिला अधिकाऱ्यांना लष्करात ‘कायम नियुक्ती’ देण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्र सरकारने सुरुवातीला विरोध केला होता

मंगेश कडवच्या दहा बँक खात्यांमध्ये दमडीही नाही

पत्नीला एक दिवसाची पोलीस कोठडी, कडव अद्यापही फरारीच

आरोग्य व्यवस्था ‘कंत्राट’बाधित!

एकाच प्रकारच्या कामासाठी वेतन आणि सुविधा कमी असल्याचा त्रास होतो तो कमी वेतनावरील कर्मचाऱ्यांना

कुतूहल : हवा प्रदूषण आणि करोना महासाथ

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात ७० लक्ष लोक प्रदूषणामुळे जिवाला मुकतात

परिषदेला कुठल्या चमत्काराची प्रतीक्षा आहे?

नेहमीच्या औषधनिर्मितीच्या वेळखाऊ व खर्चीक मार्गाने जात करोनावरील औषध/लस शोधण्याची चैन आता या क्षणी कुठल्याही देशाला परवडणारी नाही

ऐसे कैसे कुलगुरू ..

तडजोडी करीत वाकायची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारण्यांत नाही.

Just Now!
X