06 August 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

टिळक अजूनही असंतुष्ट आहेत..

लोकमान्यांचे हे अग्रलेख सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिले गेले, तरी ते आजही कालसुसंगत ठरतात.. 

संशोधनातील नैतिक ‘प्रदूषण’..

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास सुरू केल्यानंतर आता भारतीय हवामान संशोधनातील ‘प्रदूषण’ किती खोलवर रुजलेले आहे ते लवकरच समोर येईल.

कोविडमुक्त होताना..

विलगीकरण काळातल्या एकटेपणात आपल्या कामी येतो तो साधेपणा, काहीसा भावुकपणा आणि भाविकपणासुद्धा.

समुद्रात गणेश विसर्जनावर बंदी घाला

करोनामुळे नामवंत डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दृष्टिहिनांसाठी ‘व्हिजन बियॉण्ड’ची निर्मिती

‘पायथॉन’ ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून सामान्य अध्ययनावर आधारित ‘व्हिजन बियॉण्ड’ हा गेम आकाराला आला.

प्रतिजन चाचणीचे नकारात्मक अहवाल २३ टक्के सदोष

प्रतिजन ही चाचणी १०० टक्के अचूक नाही.

‘मिठीबाई’च्या विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

उपस्थितीबाबत सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

या पदावर बलदेव सिंह यांची जुलै २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली.

अग्रलेखांतून ‘लोकमान्य’ विचारांचे मनोज्ञ दर्शन

लोकसत्ताचा ‘एकमेव लोकमान्य’ विशेषांक प्रकाशित

भूमिपूजन अडवाणींविना?

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून कार्यक्रमाचे अद्याप निमंत्रण नाही

पतहमी योजनेचा विस्तार

डॉक्टर, लेखापालांचा समावेश, २५० कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनाही लाभ 

बॉयलर स्फोटात पाच जणांचा मृत्यू

नागपूरजवळील बेला येथील दुर्घटना

‘टिकटॉक’वर बंदीचे ट्रम्प यांचे सूतोवाच 

आपत्कालीन आर्थिक अधिकारांचा वापर करून  अध्यादेश जारी करू.  

देशात २४ तासांत ५७ हजार बाधित

देशातील करोना रुग्णसंख्या १६ लाख ९५ हजार ९८८

पर्यावरण परवान्यांच्या निकषांबाबत सरकार असंवेदनशील

राष्ट्रीय हरित लवादाचे ताशेरे

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकरांचा ओघ सुरू

खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा

ट्विटर हल्ल्याचे सूत्रधार अटकेत

व्यक्तींची खाती हॅक करून १ लाख डॉलरचा घोटाळा

‘न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाईची तरतूद घटनाबाह्य़’

तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान

कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण

रायगड जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी निर्बंध

करोनाविरोधात लढण्यासाठी राज्याने केलेल्या उपाययोजनांचा आढावा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वेबसंवाद

मुलांचे शिक्षण समाजाने ठरवू नये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

सोमवारपासून राज्यात पावसाची शक्यता

कोकणात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

‘अण्णाभाऊ साठे यांचे लवकरच मुंबईत स्मारक’

शताब्दीनंतरही अण्णाभाऊंची आठवण जिवंतपणा देते.

Just Now!
X