scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
devendra fadnavis new
नागपूर: फडणवीस यांनी शब्द पाळला, राज्यातील ३५ हजार अधिसंख्य कर्मचाऱ्यांना दिलासा

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सुमारे ३५ हजारावर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने…

ghodbander road traffic
घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक मध्यरात्री बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहतूक बदल लागू

घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवर शनिवारपर्यंत दररोज मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी असेल.

bike accident
नागपूर: दुचाकी वळवताना दुर्लक्ष झाले अन् क्षणार्धात दोन सख्या भावांचा चेंदामेंदा

वानाडोंगरी परिसरात -हिंगणा मार्गावर मोटरसायकल वळवितांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन सख्या तरुण भावंडांचा जागीच…

jitendra awhad chandrakant patil
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केला; जितेंद्र आव्हाड यांची पाटील यांच्यावर टिका

महाराष्ट्रामध्ये बेळ‌गावचा उल्लेख हा बेळगाव असाच केला जातो तर, कर्नाटकमध्ये बेळगावी असा उल्लेख केला जातो.

sawai bhimsen gandharva event
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री शनिवारपासून (३ डिसेंबर) सुरू…

the amount collected from food money by the fifth standard for a friend medicine in sangli
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या औषधासाठी पाचवीच्या मुलांनी खाउसाठीच्या पैशातून जमा केली रक्कम

शाळेतील एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकांकडून औषधपाणीही करता येण्यासारखी स्थिती नव्हती.

rickshaw crime
पुणे: आदेशाचा भंग केल्या प्रकरणी अडीच हजार रिक्षाचालकांवर गुन्हा; बाइक टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन

बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन

mv adani group dharavi revelopment project
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समुहाकडून करण्यात येणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या