23 September 2018

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर सोहळा

लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जोडी जमली रे..

आपल्या भूमिकेविषयी पार्थ म्हणाला की, मानिक मल्होत्राच्या व्यक्तिरेखेपेक्षा ही खूप वेगळी व्यक्तिरेखा आहे.

‘अराररारा खतरनाकऽऽऽ’ गाणे समाजमाध्यमांवर व्हायरल

नुकतेच ते समाजमाध्यमावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर पसंती देत ते लोकप्रिय केले आहे.

एका अर्थपर्वाची अखेर

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ  डॉ. दीना खटखटे यांचे अलीकडेच निधन झाले.

फार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज

जागतिक आरोग्य संघटनेने फार्मसिस्टची भूमिका काय असावी हे १९८८ मध्येच विशद केले होते.

आनंदाचे घर!

मुलींचे आयुष्य उजळविण्यासाठी अधिक कदम हा मराठी तरुण ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करतो आहे.

खंदे ‘प्रचारक’

‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज होऊन अनेकांनी पक्ष सोडला.

चोरटय़ांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

बाळू हा दुचाकीवरून कामाला जात असताना त्याला सेन्ट्रलनाका भागात चार ते पाच चोरट्यानी अडविले होते.

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, national news, national news in marathi, jio data leak,

शिवाजी विद्यापीठाची संगणक प्रणाली ‘हॅकर्स’कडून लक्ष्य

चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जनतेचा महापालिकेवर विश्वास उरला नाही

राज्य शासनाने विविध योजनेंतर्गत ४५ कोटी रुपये लातूर महापालिकेला दिले आहेत.

चित्रपटातील खलनायकापेक्षाही क्रूर दरोडेखोर

चित्रपटातील खलनायकापेक्षाही अत्यंत क्रूर असलेल्या फरार पपडय़ाचा शोध तीन राज्यांमध्ये घेतला जात आहे.

पोपटांची विक्री करणाऱ्यास पकडले

नागपूर : भांडेवाडी रेल्वेस्थानक परिसरात पोपटांची विक्री करणाऱ्याला वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन रेस्क्यू रिअ‍ॅबिलिटेशन ऑफ क्रिएचर्सने पकडले व या प्रकरणाची माहिती वनखात्याला दिली. या परिसरात एक व्यक्ती सायकलवरून पोपट विकत असताना स्थानिक युवक जुबेर शेख यांनी ही माहिती संस्थेचे स्वप्निल बोधाने याला दिली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोपट विकणाऱ्या व्यक्तीसोबत तीन हजार रुपयात पोपट खरेदीचा सौदा केला. दरम्यान, स्वप्निल बोधाने […]

पालिकेतील सभागृहनेते जोशी यांच्या मुलीनंतर उपनेते बोरकर यांच्या मुलालाही डेंग्यू

नगरसेवकांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडत आहेत. शिवाय दरदिवशी नवीन रुग्णांची भर पडत आहे.

‘गोकुळ’ बहुराज्य करण्यावरून विरोधकांचा कांगावा

गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याच्या विषयावरून गेले दोन  महिने सत्ताधारी आणि विरोधकात वाद सुरु आहे

‘सीएनजी’चा परवडणारा पर्याय

पेट्रोल आणि डिझेलसाठी आता सीएनजी आणि एलपीजी अशे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

आर्थिक घोटाळ्याचा भस्मासुर रोखण्यासाठी

मनीलॉण्डरिंग कायद्याच्या उल्लंघनामुळे होणारे दंड ही आज सर्व जागतिक बँकांसमोरची आपत्ती बनली आहे.

शब्दबोध

‘चालकाने बेफामपणे गाडी चालवत दोघांना चिरडले.’ हे वाक्य अपघाताच्या बातम्यांमध्ये हटकून वाचायला मिळते.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

महिलेने तक्रारीत म्हटले आहे, की तीन वर्षांपूर्वी मुलीने मला, बाबा अत्याचार करत असल्याचे सांगितले होते.

सॅलड सदाबहार : मशरूम आणि मिरपूड सॅलड

पिवळा बलक स्टीलच्या वाटीत काढा. तो चांगला पांढरट होईपर्यंत चमच्याने किंवा ब्लेंडरने फेटून घ्या.

पोलिसांकडून ‘डीजें’वर कारवाई सुरू; थेट ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त!

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणेवर कारवाई सुरू केली आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद

वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत लागू राहणार आहेत

पालिकेची उद्याने रात्री नऊपर्यंत खुली

सर्व उद्याने आता सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील.

जोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था

 दोन इमारतींच्या या वसतिगृहात ४० खोल्या असून त्यात १४० विद्यार्थी राहतात. यात काही अंध आणि अपंग विद्यार्थीदेखील आहेत.

auto

उपनगरांतील रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप

रेल्वे स्थानकाबाहेर आलेल्या प्रवाशाने रिक्षा पकडताच काही चालकांकडून प्रवाशाला निश्चित ठिकाणी पोहोचविण्यात येते.