22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन

भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते

‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

स्टोक्स संपूर्ण ‘आयपीएल’ला मुकणार?

स्टोक्सचे वडील जेरार्ड यांना मेंदूचा कर्करोग झाला असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले होते.

बुकर पुरस्काराच्या लघुयादीत अवनी दोशी

भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश

राज्यात मृत्यूचा उच्चांक

चोवीस तासांत ५१५ जण करोनाने दगावले

ठाणे जिल्ह्य़ात एका दिवसात १ हजार ६००२ रुग्ण

३४ जणांचा करोनामुळे मृत्यू

करोना विषाणू नष्ट करणाऱ्या प्रतिपिंड रेणूचा शोध

‘सेल’ नियतकालिकात संशोधन प्रसिद्ध

कर्जाचा अर्ज फेटाळणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे

संतोषकुमार सिंग असे दिलासा मिळालेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे.

‘सीरम’च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच

१४ ठिकाणी १५०० उमेदवार, ‘आयसीएमआर’ची माहिती

बुकर लघुयादीत पदार्पणातील पुस्तकांना स्थान

डायना कुक, अवनी दोशी, ब्रँडन टेलर, स्कॉटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान

‘सौम्य, मध्यम लक्षणे असल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर’

भारताने १४० देशांना या गोळ्या निर्यात केल्या आहेत

रायगड जिल्ह्य़ात वीज रोधक यंत्रणा उभारणार

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्जता

अभिनेते वैभव मांगले यांच्याशी शुक्रवारी गप्पा

१८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता ‘सहज बोलता बोलता’मध्ये

कंगनाची दोन कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

उच्च न्यायालयात सुधारित याचिका

सहा हजारांहून अधिक आरोपींवर पाळत

झेनुआ डाटा : आर्थिक गुन्हेगार, दहशतवादी, तस्करांचा समावेश

जिल्ह्य़ात मिरची, भाजीपाला लागवडीवर भर

राज्याबाहेरील आवक घटल्याने कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न

वकिलांना रेल्वे प्रवासाची मुभा  

लोकलमध्ये गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था केली गेली तरच वकिलांना लोकल प्रवासाची मुभा

करिअर निवडीचा वाटाडय़ा

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’द्वारे तीन दिवस मार्गदर्शन

मराठा आरक्षणाबाबत आज ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा

फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौऱ्यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे.

अमेरिकेने चीनवर लादलेला कर बेकायदा

‘डब्ल्यूटीओ’चा निर्णय

सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस प्रयोगशाळेची पुण्यात स्थापना

औषधनिर्मितीसाठीची मूलभूत सुविधा उपलब्ध

‘वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करा’

येत्या दहा दिवसांत वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करण्याचा आदेश

निर्यातबंदीमुळे कांदा दरात घसरणीची शक्यता

संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; व्यापारीही नाराज

जेएनपीटी बंदरात कांदा पडून

नाशिकहून निर्यातीसाठी निघालेला चारशे ट्रकमधील चार लाख टन कांदा उरण येथील जेएनपीटीच्या बंदरात निर्यातीच्या प्रतीक्षेत

Just Now!
X