द्योगात महाराष्ट्र अग्रेसरच असून राज्याचा विकास दर हा शेजारच्या गुजरातपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
द्योगात महाराष्ट्र अग्रेसरच असून राज्याचा विकास दर हा शेजारच्या गुजरातपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतासारख्या देशात दरवर्षी जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे जवळपास ४० टक्के पाणी वाया जाते.
वर्षभरापूर्वी बचत ठेवींवर अधिक व्याज देण्याची तीव्र स्पर्धा होती.
अॅनिमेशनपटांसाठी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचे आवाज वापरणे हा हॉलीवूडमध्ये रूढ प्रघात आहे.
यंदाचा १२ वा ‘सह्य़ाद्री हिरकणी’ पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
हँकॉक पूल धोकादायक बनल्याने आणि रेल्वेच्या डीसी-एसी परिवर्तनात अडथळा ठरल्याने तो जमीनदोस्त करण्यात आला
तीन दिवसांत या गुन्ह्य़ातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकांना यश मिळाले.
मुंबईतील अनेक भागांसाठी आधार ठरत असलेला टँकरचा पाणीपुरवठा मंगळवारपासून बंद झाला आहे.
आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असणाऱ्या बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात आणखी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अत्यंत वजनदार असलेली ही केबल पुढे सरकविण्यासाठी १२५ कामगार आपली शक्ती पणाला लावत होते.
मुलुंड पूर्व येथील गवाणपाडा अग्निशमन केंद्रासमोर नीलमनगर नाल्यात एक डंपरभर घनकचरा टाकण्यात आला आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर किनारपट्टीवरचा मच्छीमारी करणारा कोळी समाज हा या अफाट दर्याचा राजा.