शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकानजीक बेवारस पिशवीत बॉम्ब सापडल्याच्या अफवेने शनिवारी दुपारी घबराट उडाली.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकानजीक बेवारस पिशवीत बॉम्ब सापडल्याच्या अफवेने शनिवारी दुपारी घबराट उडाली.
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केली.
गावदेवी मातेच्या यात्रेचा सुवर्ण महोत्सव सोहळा १७ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
प्रदर्शनात विविध विषयांवरील सुमारे २५ हजार तिकिटे सादर करण्यात आली आहेत.
दरवर्षी या कालावधीत अशीच स्थिती निर्माण होते.
युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राज्य सरकारने केलेल्या चुकीचा फटका सर्वसामान्यांनी का सहन करावा
कोणत्याही शुभारंभप्रसंगी विधवांना टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत व्यक्त केली.
लग्न सोहळा संपला की जमलेल्या अहेराचा हिशेब लावून लग्नातील जमा-खर्चाचा हिशेब केला जातो.
२३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० पासून रवींद्र नाटय़मंदिर येथे प्रवेशिका देण्यात येणार आहेत.
हिवाळ्यात वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने शहराची हवा नैसर्गिकरीत्या स्वच्छ करणारी यंत्रणा बिघडली होती.