
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पहिल्या दिवशी दोन मल्लांनी घेतलेल्या उत्तेजक द्रव्याने गालबोट लागले होते.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पहिल्या दिवशी दोन मल्लांनी घेतलेल्या उत्तेजक द्रव्याने गालबोट लागले होते.
तडीपारीची नोटीस मिळालेल्या मनसे नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीत जन्म घेणारा प्रत्येक पैलवान हा महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न पाहत असतो.
येणारे उत्पन्न यांचा मेळ कसा साधायचा ही विवंचना असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
देऊळगाव-रेहेतुरी आणि कारंजा सोहोळ अभयारण्यांसाठी प्रयत्न
११ रिअल माद्रिद गेल्या वर्षभर ‘प्रशिक्षकांची हकालपट्टी’ या विषयाने चर्चेत राहिला.
प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडून मंडळ अध्यक्षांची नियुक्ती, सदस्य नोंदणी, बुथ समितीबाबत माहिती घेण्यात आली.
महाराष्ट्रात परंपरेनुसार चालत आलेल्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी पेटा संघटनेने केली होती.
ते लोकसभा समितीच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हीने रौप्यपदक, तर सायली मेंगे हिने कांस्यपदक मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली.
भाजप या मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा चुकीची असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे.
नितीशकुमार असहाय झाल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पासवान यांनी म्हटले आहे.