
दुपारपर्यंत उन्ह, नंतर ढगाळ वातावरण आणि सायंकाळच्या सुमारास मृग नक्षत्राच्या धो-धो बरसणाऱ्या पाऊसधारांनी शेतकरी वर्ग सुखावला आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
दुपारपर्यंत उन्ह, नंतर ढगाळ वातावरण आणि सायंकाळच्या सुमारास मृग नक्षत्राच्या धो-धो बरसणाऱ्या पाऊसधारांनी शेतकरी वर्ग सुखावला आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी पावसाने नुकसान झाले.
ओबीसी समाजाच्या परळी बंद हाकेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तर बीडमध्ये सकल मराठा समाजही रस्त्यावर उतरला.
राज्यात यंदा जानेवारी ते ७ मे या काळात डेंग्यूचे १ लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच…
राज्यात सुरू असलेले द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार (एनएसक्यूएफ) शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू…
पावसाळा सुरू झाल्यावर तरी पंचगंगा नदीचे प्रदूषणाचे नष्टचर्य संपुष्टात येईल ही अशा फोल ठरली आहे. उलट रविवारी पहाटेपासून पंचगंगा नदी…
एका तरुणाचा उजवा हात कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकून तुटला. त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे तुटून बाजूला झाला होता.
नागपूरमधील अजनी परिसरातील महिलेचे दहा-बारा वर्षांपूर्वी एका पुरुषाशी लग्न झाले. वर्षभरातच त्यांना मुलगा झाला. मुलगा लहानाचा मोठा होत असताना या…
नागरिकांनी मध्यस्थांकडे जावे म्हणून ही प्रक्रिया अत्यंत किचकट करण्यात आली का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
गाठीचे वाढते गंभीर स्वरूप आणि रुग्णाचा धूम्रपानाचा इतिहास लक्षात घेऊन डॉक्टरांनी मूत्राशय काढून टाकण्याची शिफारस केली.
मुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू केली आहे. जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबई महापालिकेने हा…
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून…