07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

हैदराबादचा दिमाखदार विजय

कोलकाताने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले.

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘पक्ष्यांची शाळा’

हा अनोखा उपक्रम तीन महिन्यांपासून राबविला जात असून पहिल्या पावसापर्यंत हे वर्ग नियमित भरणार आहेत.

काठेगल्लीत संशयास्पद वस्तूने पोलिसांची धावपळ

या स्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूने पोलीस यंत्रणेची धावपळ उडविली.

राजाश्रयामुळे नाशिकमधील गुन्हेगारीला प्रोत्साहन

पोलिसांचा वचक राहिला नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे आरोपही त्यांच्यामार्फत केले जात आहे.

दुष्काळात पोलिसांचे असेही जलसंवर्धन

श्रमदानातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवत सर्वासमोर आदर्श ठेवला आहे.

कृषी टर्मिनलसह केंद्राशी संबंधित अनेक प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षेत

इलेक्ट्रिकल चाचणी प्रयोगशाळेसाठी भोपाळ व बंगळूरू येथे जावे लागते.

१०१. सत् आणि असत् संग

मनोबोधाच्या अठराव्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत समर्थानी सांगितलं होतं की, जो परमात्मा आहे

गंगा नदी अस्वच्छच राहणार का ?

केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगे’ या गंगा-स्वच्छता प्रकल्पातून जपानच्या ‘एनजेएस कन्सल्टंट’ या कंपनीने माघार घेतली आहे.

नवी मुंबईत बारावीचा ८८ टक्के निकाल

बारावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील एकूण १३,४९४ विद्यार्थी बसले होते.

Narendra Modi : मैं मान तो गया..

दुसऱ्या वर्धापनदिनी मोदी सरकारवर आपणच निर्माण केलेल्या अपेक्षांखाली दबून जाण्याची वेळ आली आहे..

विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविणार!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

या कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.

सुस्त पालिकेच्या कानी रविवारी थाळीनाद

सिडकोने मागील ४० वर्षांत बांधलेल्या काही इमारतींचे निकृष्ट बांधकाम रहिवाशांच्या जिवावर उठले आहे.

सेनेला पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

या खेळीच्या मागे असलेले शेट्टी व म्हात्रे या जोडीवर कारवाई करण्यात आली आहे.

बेमुदत उपोषणास कारण बेसुमार अपघात..

या उपोषणाला उरणचे आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.

सर्बानंद सोनोवाल

आसाममधील पहिल्यावहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री व कछारी आदिवासी नेते

शिक्षणाची दिशा

एकेकाळी ‘व्हर्नाक्युलर फायनल’ या परीक्षेला फार महत्त्व असे. ही परीक्षा म्हणजे आताची सातवी.

आशावादाची कायदेशीर बाजू..

सत्ता हा एक शक्तिशाली चुंबक असतो आणि त्याला चिकटून राहण्यातील आनंदही काही औरच असतो.

खडसेंकडून प्रात्यक्षिकाद्वारे आरोपाचे खंडन

तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाते, तसे त्याचे अनेक धोकेही समोर येऊ लागले आहेत. पाकिस्तानातील दाऊदच्या निवासस्थानाच्या क्रमांकावरून मुंबईत बसून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दूरध्वनी करणे सहज शक्य आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये ‘व्हायरस’चीच चर्चा

लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता.

पायाने उत्तरपत्रिका.. अन् प्रथम श्रेणी

अपघाताने हात निकामी होऊनही डगमगून न जाता त्याने चक्क पायाने उत्तरपत्रिका लिहून बारावीची परीक्षा दिली

खासगी बसगाडय़ांमुळे दादरच्या वाहतुकीला ‘रेड सिग्नल’

वाहतूक यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होण्यासोबत पादचाऱ्यांचेही हाल होत आहे.

मुंबईसाठी पाण्याचा १४ टक्के साठा

सध्या शहरातील २० टक्के पाणीकपात पाहता हा साठा जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरण्याची शक्यता आहे.

निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहोचा!

आशुतोष डुंबरे यांचे आवाहन; विद्यार्थी-पालकांच्या उत्साहात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे पहिले पुष्प

Just Now!
X