scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

India potential
नाशिक : आरोग्य शिक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची भारताची क्षमता – आरोग्य विद्यापीठातील परिषदेत कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

आरोग्य शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व देण्याची भारताची क्षमता असून त्या दृष्टीने निर्धाराने पाऊले टाकली पाहिजेत, असे प्रतिपादन माधुरी कानिटकर…

nagpur deekshabhoomi, dhammachakra pravartan din, 4 thousand police force
दीक्षाभूमीला पोलीस छावणीचे स्वरूप, धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त चोख बंदोबस्त; चार हजार पोलीस…

दीक्षाभूमीवर ‘मिनी कंट्रोल रुम’ तयार करण्यात आले असून साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

Navsaksharta Abhiyan
नवसाक्षरता अभियानाचे काम न केल्यास कारवाई, शिक्षण विभागाने दिले निर्देश

नवसाक्षरता अभियानाच्या कोणत्याही टप्प्यावरील कामात दिरंगाई, कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Cashless facility PMP tickets 40 pass centers collect pass paying amount through Q-R code
पासकेंद्रांवरही पीएमपीची कॅशलेस सुविधा; क्यू-आर कोडद्वारे आजपासून पास विक्री

सोमवारपासून (२३ ऑक्टोबर) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पासकेंद्रांवर ही सुविधा सुरू होणार आहे.

Girl died in wild animal attack
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, धुळे जिल्ह्यातील घटना

वन्य प्राण्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या आठ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथे ही घटना…

ravindra dhangekar, bear, excise duty on bear, state government, reduction in excise duty of bear, bear dominant state
महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र करायचे का? आमदार रवींद्र धंगेकर यांचा सरकारला सवाल

तरुणांना बीअरकडे वळविण्याऐवजी सरकारने त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली असून, त्यासंदर्भात धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

Congress Former minister Chandrakant alias Balasaheb Shivarkar real contender upcoming pune Lok Sabha elections
काँग्रेसच्या या माजी मंत्र्याचा लोकसभेसाठी दावा.. म्हणाले, ‘पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मीच खरा वारसदार’

माजी मंत्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिवरकर यांनी असा दावा केला आहे.

2 died, 2 different accidents in nagpur
दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकावर काळाचा घाला, नागपुरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना सदर आणि जरीपटक्यातउघडकीस आल्यात.

PIL mumbai High Court
‘लेझर बीम’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

गणेशोत्सवातील धडकी भरविणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयत जनहित याचिका दाखल करण्यात…

vijay wadettiwar on maratha reservation, poor maratha community, poor maratha reservation
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका – वडेट्टीवार

उपोषण मागे घेताना काय समझोता झाला होता, कोणत्या अटी शर्ती होत्या, आरक्षणाची पूर्तता कशी करणार, हे सरकार आणि जरांगे पाटील…