scorecardresearch

महेश बोकडे

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.

भावी डॉक्टरांच्या शारीरिक सुदृढतेकडे दुर्लक्ष

उपराजधानीत केंद्र व राज्य शासनाकडून संचालित अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, दंत अशी एकूण पाच महत्त्वाची वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

अप्रशिक्षित व्यायाम शिक्षकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात!

विकसित देशातील व्यायामशाळांमध्ये व्यायाम शिकविणाऱ्यांना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय हे काम करताच येत नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या