News Flash
महेश बोकडे

महेश बोकडे

कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या तीन विभागांची ‘भ्रूणहत्या’!

कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा प्रस्ताव तयार झाल्यापासून महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्री बदलून उद्धव ठाकरे यांच्या रूपाने चौथ्या मुख्यमंत्र्यांकडे सूत्रे आली.

शिकाऊ उमेदवारांच्या विद्यावेतनात ‘एसटी’कडून वाढ!

शासनाने निश्चित केलेले विद्यावेतन महामंडळाकडून अदा केले जाते.

‘एसटी’चा मध्यप्रदेशशी संपर्क पुनस्र्थापित कधी होणार?

एकेकाळी नागपूर ही मध्यप्रदेशची राजधानी होती.

अर्थसाहाय्याच्या निधीतून बँकांनी इतर शुल्क कापू नये!

परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना प्रत्येकी १,५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेला महिन्याभरानंतर निम्म्याही लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

आरोग्य सेतूवर ‘लसगोंधळ’!

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप व आरोग्य सेतूवर लसीकरणासाठी वेळ व ती किती लोकांना दिली जाईल याची संख्या दाखवली जाते.

अजूनही ८० टक्के व्हेंटिलेटर करोनाग्रस्तांसाठीच!

करोनाचा प्रभाव ओसरल्याने मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत शंभरही करोनाचे रुग्ण नाहीत.

शासनाच्या अर्थसहाय्याकडे ऑटोरिक्षा चालकांची पाठ!

राज्यात  सुमारे ७ लाख २० हजार परवानाधारक ऑटोरिक्षा चालक आहेत. दोन्ही टाळेबंदीत या सर्व ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प पडला.

९१ कोविड रुग्णालयात एकही रुग्ण नाही!

नागपूर जिल्ह्य़ात लहान-मोठी साडेसहाशे ते सातशेच्या जवळपास खासगी रुग्णालये असून येथे सुमारे १० हजारच्या जवळपास खाटा उपलब्ध आहेत.

दोनशे अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतरही पदस्थापनेची प्रतीक्षा!

७ मे २०२१ रोजी न्यायालयाने ज्येष्ठतेनुसार  या अभियंत्यांना पदस्थापना देण्याचे सूचित केले.

गैरकरोनाच्या रुग्णशय्या वाढवण्यात आडकाठी

विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनकडून आक्षेप घेतला जात आहे.

करोनायोद्धेच लसप्रतीक्षेत!

९ मेपर्यंत राज्यात १ कोटी २१ लाख ४१० सामान्य नागरिकांनी लशीची पहिली तर त्यातील २० लाख ६७ हजार १९० व्यक्तींनी दुसरी मात्रा घेतली.

गृहविलगीकरणातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही व्यवसाय जोरात!

जिल्ह्य़ातील करोनाचा उद्रेक बघता आजही अनेक अत्यवस्थ करोनाग्रस्तांना  खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांतही खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत.

शासकीय रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्प

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची घोषणा

करोना चाचणी अहवालाला सुमारे चार दिवसांची प्रतीक्षा!

विदर्भात विलंबाच्या उपचारामुळे गंभीर रुग्ण वाढले

८५ टक्के बाधित व ८० टक्के मृत्यू केवळ दीड महिन्यातील

नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी ते १५ एप्रिलपर्यंत २,१०४ करोनाबळी

गृह विलगीकरणातील गंभीर करोनाग्रस्तांना रेमडेसिविर मिळणार कसे?

प्रशासनाच्या निर्णयाचा फटका; रुग्णांचा जीव टांगणीला

आरोग्य विभागावर ‘कोव्हॅक्सिन’बाबतचा आदेश परत घेण्याची वेळ!

मध्यंतरी नागपूरसह राज्यातील काही जिल्ह्यांत कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने लसीकरण थांबले होते.

सर्वाधिक देयक थकवणाऱ्या भागातच पायाभूत सुविधेसाठी सर्वाधिक निधी!

थकबाकीत विदर्भातील केवळ १५.१० टक्केच रक्कम असल्याने येथे त्याचा फारसा लाभ मिळणार नाही.

वीज देयक थकवणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचाच सत्कार

महाकृषी ऊर्जा अभियानावरच गंभीर प्रश्नचिन्ह

करोनापश्चात दातांशी संबंधित समस्या वाढल्या

मधुमेह, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या बाधितांना उपचारादरम्यान स्टेरॉईड दिले जाते.

परराज्यातील रुग्ण घटल्याने नागपुरातील खासगी रुग्णालयांची आर्थिक कोंडी!

मध्यप्रदेश, छत्तीसगड सीमेवरील कडक निर्बंधाने ६० टक्के रुग्णघट

लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळ!

मनुष्यबळ, जागा, रुग्णालयांवरील कामाचा भार अशी कारणे सांगून अनेक रुग्णालये  टाळाटाळ करत आहेत.

लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र

हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे

अमरावतीत २३ तर अकोल्यात ३९ दिवसांत रुग्णदर दुप्पट

महेश बोकडे राज्यातील काही भागांत करोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला असून रुग्ण वाढल्यावरही नागपूर महापालिका क्षेत्रात २२ फेब्रुवारीला रुग्ण दुपटीचा दर १५४.५६ दिवस आहे. अमरावती व अकोला या दोन महापालिका क्षेत्रांतील स्थिती गंभीर असून येथे अनुक्रमे रुग्ण दुपटीचा दर दोन आकडी संख्येत म्हणजेच २३.७१ आणि ३९.५४ दिवसांवर आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर या […]

Just Now!
X