
नागपूर शहर व ग्रामीण भागात अद्यापही मोठय़ा प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे वास्तव आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
नागपूर शहर व ग्रामीण भागात अद्यापही मोठय़ा प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे वास्तव आहे.
सर्वाधिक थकबाकी ५७ हजार ४७२ ग्रामपंचायतींवर २ हजार ३३९ कोटी ७३ लाख २९ हजार रुपयांची आहे.
या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ कुणाचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कंत्राटी वाहनांसाठी धोरणांचा अभाव; प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई कधी?
नागपूर शहरात १,८०० तर ग्रामीण भागातील १ हजार २०० स्कूलबस, वा स्कूलव्हॅन आहेत.
दक्षिण अफ्रिकेतील काही देशांमध्ये वर्ष २०१४-२०१५ मध्ये इबोला या दुर्मिळ आजाराने थैमान घातले होते
परिवहन विभागाने परवाना शुल्कही कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
शासनाचा जुना कायदा झाला त्यावेळी प्रदूषण नियंत्रणाकरिता बॅटरी कारबाबत हा निर्णय होता.
सध्या ओला या कंपनीत स्वत:चे वाहन लावल्यास त्यांना भागीदार म्हणून संबोधले जाते.