scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महेश बोकडे

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.

महा वीजदरवाढ?

महावितरणने विजेच्या स्थिर आकारात तीन वर्षांत ३० ते २०० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या