scorecardresearch

महेश बोकडे

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्रांचा पत्ताच नाही!

विद्यापीठाकडून नागपूरच्या केंद्राकरिता त्यांच्या अर्थसंकल्पात दरवर्षी १० ते २० कोटींची तरतूद केली जाते.

‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांना स्वतंत्र वार्ड, उपकरणांचा मात्र पत्ताच नाही!

२००८-२००९ पासून ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप सुरू आहे. या वर्षी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचे मृत्यू झाले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या