‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात
‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात
पंतप्रधान पदाचा निर्णय लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी…
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तगडे मुद्दे मांडून विरोधकांची कोंडी करेल असा प्रवक्ता काँग्रेसकडे राहिलेला नाही.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाषणामध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांमधील जागावाटपाच्या मतभेदावर अचूकपणे बोट ठेवले.
केजरीवालांना अटक करून भाजपने ‘आम्हाला ३७० जागा मिळवणे कठीण दिसतेय’, अशी एक प्रकारे कबुली दिलेली आहे.
कधीकाळी पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदींचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले गेलेले शिवराजसिंह चौहान पुन्हा लोकसभा निवडणुकीत उतरून राजकारणातील तिसरा डाव मांडत…
धर्मेद्र प्रधानांना वडील देबेंद्र प्रधान यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे.
भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेस नेते एकत्र आले आहेत.
२०२२ मध्ये ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांनी शहांच्या ओबीसींच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग करून पाहिला होता. पण, भाजपच्या ओबीसी मतांमध्ये घट होऊ…
पराभवाच्या भीतीने बहुसंख्य नेत्यांनी काढता पाय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अपवाद ठरले आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयू स्टुडंट युनियन) चार वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने संघ-भाजपशी सलग्न असलेल्या…
छत्रपतींच्या दोन वारसांमध्ये महाविकास आघाडीने शाहू महाराजांना मानाने उमेदवारी दिली. पण, साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसलेंना भाजपचे नेते भेटही द्यायला तयार…