02 March 2021

News Flash

मकरंद देशपांडे

नाटकवाला : ‘राम’

‘राम राम राम राम’ म्हणताना राम ऐकूच येतो पण उलटं ‘मरा मरा मरा मरा’ म्हणतानाही राम ऐकू यायला लागतो. असं हे मनस्वी नाटक लिहिलं गेलं.

नाटकवाला : ‘पिताजी प्लीज’

‘पिताजी प्लीज’ हे नाटक मंचन करण्याचं कारण जरी एक नट असला तरीही ते लिहिण्याचे कारण- पडलेले प्रश्नच!.

नाटकवाला : खानदानी अ‍ॅक्टर

जीवन आणि रंगमंच यामधलं अंतर लेखक म्हणून लावलेल्या अर्थानं असावं आणि त्यातून मनोरंजनसुद्धा व्हावं.

नाटकवाला : धमाल बालनाटय़ं

रंगभूमीवर आपण वर्षांतून एखादं तरी बालनाटय़ करायला हवं; आणि म्हणून मी एक टीम बनवली. त्या टीमनं आत्तापर्यंत चार बालनाटय़ं केली आहेत.

नाटकवाला : ‘एपिक गडबड’

बाब्या या ऑल इन वन घरकाम करणाऱ्या हुशार (स्ट्रीट स्मार्ट) गडय़ानं हा वर शोधलेला आहे. किंबहुना तो कोणत्याही क्षणी पोहचणार आहे.

नाटकवाला : शेक्सपिअरचा म्हातारा

शेक्सपिअर खरं तर आता कंटाळवाणा झालाय असंही आपण म्हणू शकतो.

नाटकवाला : ‘माँ इन ट्रान्झिट’

साहित्यात अंगाई गीताला मान्यता आहे की नाही माहीत नाही, पण डोळे मिटले की आईचा स्पर्श आठवावा लागत नाही

नाटकवाला : ‘डूड, भगवान जिंदा है’

निवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी

नाटकवाला : स्पॉट ऑन

अंतर्मनातील नाटय़ उसळून काढायला उपयोगी पडला तो कॉलेजच्या फीमधून देण्यात आलेला फ्री रंगमंच.

नाटकवाला : ‘पत्नी’

हळूहळू माझं उत्स्फूर्त बोलणं आकार घेऊ लागलं आणि तसं तसं निलाद्रीचं सितार आणि झिटार हे प्रसंगाप्रमाणे बदलू लागले.

नाटकवाला : ‘पत्नी’

हरवण्यासाठी भावनिक तीव्रतेचं इंधन मिळालं की मग ते अंतराळात यान सोडण्यासाठी रॉकेटच!

नाटकवाला : ‘सोना स्पा’

धकाधकीचं जीवन, महत्त्वाकांक्षेचं जाळं, पंचतारांकित स्वप्नाचं आकाश आणि नकारात्मक विचारांचे पाश!!

नाटकवाला : जादूचा लोटा

मला नेहमी वाटतं, नाटककाराला एखाद्या विषयापाशी ध्यान लावावं लागतं. त्याची सुरुवात ठाण मांडून बसण्याने करायची असते.

नाटकवाला : ‘मिस ब्युटिफुल’

२१ सप्टेंबर २०१९ म्हणजे मागच्या आठवडय़ात माझ्या ‘मिस ब्युटिफुल’ या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला.

नाटकवाला : ‘जोक’

असीम हट्टंगडीनं हवालदार सातपुते कट्टर श्रद्धाळू आणि तेवढाच हळवा हवालदार फारच सामंजस्याने आणि बारकाईने सादर केला.

नाटकवाला : ‘कविता भाग गई’

प्रेम हे मानवाला बुळबुळीत, मुळमुळीत वाटत असावं. म्हणून बऱ्याचदा प्रेमिकांना त्यांच्या प्रेमामुळेच मारण्यात आलंय.

नाटकवाला : ‘करोडो में एक’

नाटकाचं नाव ‘करोडो में एक.’ नाटकाच्या पहिल्या प्रवेशात बन्सी आपल्या महागडय़ा, पण जुन्या वाटणाऱ्या शेरवानीत मोठमोठय़ांदा ओरडतोय

‘जवान त्र्यंबक’

नाटकवाला

‘कस्तुरी’

नाटकवाला

सोळा वर्षांचं स्वप्नावकाश!

नाटकवाला

‘जंगल के पार’

नाटकवाला

अंधारातून प्रकाशाकडे..

नाटकवाला

५० रुपयांत दोन नाटकं!

नाटकवाला

‘ड्रीम मॅन’

नाटकवाला

Just Now!
X