
आता माझ्या डावीकडून की प्रतिमेत दिसणाऱ्या माझ्या डावीकडून, यावर माझा खूपच गोंधळ उडाला.
आता माझ्या डावीकडून की प्रतिमेत दिसणाऱ्या माझ्या डावीकडून, यावर माझा खूपच गोंधळ उडाला.
एक फार जुनी गोष्ट आहे. एकदा एक ऋषी घनदाट जंगलात एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेला असतो.
एकदा एका शेतातल्या घरात एकाशी बोलत बसलो असताना घरातले म्हातारे बाबा डबा घेऊन जाताना दिसले.
विचारवंतांची या भारतात प्रचंड वानवा आहे या कल्पनेने मला प्रचंड उदासी दाटून आली आहे.
भाई किंवा अंडरवर्ल्ड डॉन बनणे हेच आपले करिअर आहे, यातच आपल्या आयुष्याची सार्थकता आहे,
सध्या जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांचा माहौल सबंध राज्यात आहे.
या आणि अशा कितीतरी नोंदी मी बंकरमधल्या माझ्या डायऱ्यांमध्ये करून ठेवल्या आहेत.
मी माझ्या वाटय़ाला आलेल्या मराठी ठफक लोकांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा थोडा अभ्यास केला.
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे स्कूटरवर बाहेर पडलो आणि शहरातल्या मुख्य चौकात आलो.
सरकार या संस्थेप्रति आपली भूमिका ही कायमच अन्यायाची राहिली आहे याबद्दल माझ्या मनात जराही संदेह नाही.